|Saturday, February 29, 2020
You are here: Home » satara

satara

सातारा पालिकेच्या लाचखोर मुख्य लिपिकाला सक्तमजुरी

प्रतिनिधी / सातारा 14 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सातारा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 3 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे लाचखोरी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. या खटल्याची हकीकत अशी, नगरपालिका शिक्षण मंडळ, सातारा वर्ग-3 खात्याचे मुख्य लिपीक आनंदराव गोविंदराव नवाळे याने ...Full Article

कराड नगरपरिषदेच्या अतिक्रमण मोहिमेचा धडका सुरूच, मुख्य बाजारपेठेवर हातोडा

कराड/प्रतिनिधी कराड नगरपरिषदेच्यावतीने अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या अतिक्रमण मोहिमेची धडक कारवाई आज, शुक्रवारी ही सुरूच राहिली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला. कराड शहरात विक्रेते, ...Full Article

सिताई फौंडेशनचा दारुची बाटली आडवी करेपर्यंत लढण्याचा निर्धार

प्रतिनिधी / सातारा पाटण तालुक्यातल्या ताईगडेवाडीतील सर्व दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय सीताई फौंडेशने ८ मार्च २०१९ घेतला होता. या सर्व महिलांनी आपला लढा शासनाच्या सहकार्याने सुरु ठेवला ,पण ...Full Article

मंत्री शंभुराज यांनी ‘पांढरेपाणी’ गाव घेतले दत्तक

नवारस्ता / प्रतिनिधी  : मतदारसंघाच्या टोकावर डोंगरपठारावर वसलेल्या पांढरेपाणी गावाला यापूर्वी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. यापूर्वी केवळ पांढरेपाणी गावाच्या विकासाच्या गप्पाच मारल्या गेल्या मी केवळ आमदार असताना गतवर्षी ...Full Article

भारताचे विमान चीनमध्ये दाखल; अश्विनी पाटील यांच्यासह 90 जण परतणार

कराड/प्रतिनिधी चीनच्या वुहान मध्ये अडकलेल्या 90 भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेस यश आले आहे. भारताचे विशेष विमान चीनमध्ये दाखल झाले असून झाले आहे. त्यामुळे लवकरच सातारच्या अश्विनी पाटील यांच्यासह नव्वद ...Full Article

सातारा : चुकीचे काम करणार्‍या तिघा शिक्षकांवर सीईओंची कारवाई

प्रतिनिधी/सातारा सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चुकीचे काम करणार्‍या शिक्षकांवर चौकशीअंती दोषी ठरलेल्या शिक्षकांवर आज कारवाईचा बडगा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी लगवला. भागवत यांनी दोन ...Full Article

विविध मागण्यांसाठी दिव्यांगानी रोखला नगरपरिषदेचा मार्ग

प्रतिनिधी / सातारा : शासन निर्णय 2010 प्रमाणे स्थानिक दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्थानिक सवराज्य संस्थेने 200 स्क्वेअर फूट जागा व्यवसायसाठी उपलब्ध करून दयावी यासाठी नगरपरिषदेस अनेक वेळा अर्ज निवेदने ...Full Article

पालिकेचा 4 लाख 98 हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर

सातारा / प्रतिनिधी : सातारा पालिकेचा 4 लाख 98 हजाराचा शिलकीचा 2020-21चा एकूण 212 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी ...Full Article

कराडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम ; बस स्थानकाने घेतला मोकळा श्वास

कराड /प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली कराड नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम बुधवारी मोठ्या धडाक्यात सुरू झाली. बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात काढण्यात आली. या व्यापक मोहिमेचा धसका ...Full Article

वूहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलाचे विमान सज्ज

कराड/प्रतिनिधी चीनमधील वूहान शहरामध्ये एकूण 90 भारतीय अडकले असून यात एकूण आठ महाराष्ट्रीयन लोकांचा समावेश आहे. या सर्व भारतीयांना आणण्यासाठी भारताचे नौदलाचे विमान सज्ज आहे. मात्र चीन सरकारकडून या ...Full Article
Page 1 of 1112345...10...Last »