|Monday, January 20, 2020
You are here: Home » Sawantwadi Nagarpalika

Sawantwadi Nagarpalika

काँग्रेस नगरसेवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत विरोधी काँग्रेस नगरसेवकांना बैठक व्यवस्था नाही. त्यामुळे नगरसेवकांसाठी कायमस्वरुपी जागा द्या. अन्यथा मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्येच ठाण मांडू, असा इशारा काँग्रेस नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांची भेट घेऊन दिला आहे. नगरसेवकांसाठी वेगळी बैठक व्यवस्था केली जाईल. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन द्वासे यांनी दिले. सावंतवाडी नगरपालिकेत उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर व ...Full Article