|Monday, December 16, 2019
You are here: Home » School

School

रत्नागिरीतील 30 शिक्षण संस्था ‘ईडी’ च्या रडारवर

प्रतिनिधी / रत्नागिरी राजकीय नेत्यांच्या चौकशीमुळे चर्चेत असलेल्या अंमलबजावणी संचलनाल अर्थात ‘ईडी’ च्या रडारवर आता जिल्हय़ातील काही शिक्षण संस्था आल्या आहेत. राज्यातील खासगी शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी 2010 ते 2017 दरम्यान शिष्यवृत्ती वितरणामध्ये गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील 30 शिक्षण संस्थांचा समावेश असून त्यांची लवकरच ‘ईडी’कडून चौकशी होणार आहे. यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...Full Article

नोव्हेंबरमध्ये खासगी शाळा शिक्षकांचे धरणे आंदोलन

प्रतिनिधी/ निपाणी सन 1995 नंतरच्या खासगी प्राथमिक व माध्यमिक पदवीपूर्व महाविद्यालय यांना अनुदान मिळविण्यासाठी येत्या 2, 9, 16 व 30 नोव्हेंबर रोजी होणाऱया धरणे आंदोलनात संबंधित शिक्षकांनी सहभागी व्हावे, ...Full Article

ग्रामीण भागात एक एकरात होणार नवीन शाळा

स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठीच्या धोरणात होणार बदल महानगरपालिका, अ वर्ग नगरपालिकांसाठी 500 चौमीची अट चंद्रशेखर देसाई / कणकवली : राज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देणे अथवा दर्जावाढ करण्याच्या ...Full Article

प्राथमिक शाळांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ नाही?

कणकवली : महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तातडीने गरज असलेल्या शाळा दुरुस्तीच्या सूचना ...Full Article