|Saturday, August 24, 2019
You are here: Home » sensex

sensex

शेअर बाजारचा उच्चांक , सेन्सेक्सने गाठला 30 हजाराचा उच्चांक

ऑनलाईन टीम / मुंबई  : शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची विक्रमी घौडदौड सुरू आहे. बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने 30 हजाराचा पल्ला ओलांडला असून निफ्टी बुधवारी पहिल्यांदाच 9,337.90 या ऐतिहासिक स्थानी पोहोचला. जागतिक भांडवली बाजारातील साथ देणाऱया निर्देशांकांनी मंगळवारी मोठी सत्रझेप नोंदविली होती. मंगळवारी निफ्टी प्रथमच 9,300च्या विराजमान झाला होता. तर सेन्सेक्स 287.40 अंश वाढीसह 29,943 वर विराजमान झाला ...Full Article