|Saturday, December 7, 2019
You are here: Home » #shivsena news

#shivsena news

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेतील दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असून उद्या (दि. 11) संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. जनतेने युतीला कौल दिला असला तरी शिवसेना–भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाले. दोन्ही ...Full Article

भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला

ऑनलाईन टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापन्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर आज ...Full Article

राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ...Full Article

रत्नागिरी जिल्हय़ात आवाज सेनेचाच!

प्रतिनिधी/ रत्नागिरी गुरूवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुक निकालामध्ये रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजापुर व रत्नागिरीची जागा राखणाऱया सेनेने गुहागरमध्ये प्रथमच विजय संपादन ...Full Article

शिवसेनेकडून माने, बागल यांना लॉटरी तर पाटील, कोठेंना धक्का

प्रतिनिधी/ सोलापूर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र शिवसेनेकडून शहरमध्य, करमाळा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली नव्हती. अखेर शहरमध्यमधून शिवसेनेकडून माजी आमदार दिलीप माने, करमाळामधून रश्मी ...Full Article