|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #solapurnews

#solapurnews

मंगळवेढयात बंदला संमिश्र प्रतिसाद

वार्ताहर / मंगळवेढा वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी CAA व NRC च्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला होता. दरम्यान, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यवहार शांततेत सुरू होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. वंचित बहुजन आघाडीने बंद ची घोषणा केली होती. मात्र व्यापार्‍यांनी आपली सर्व दुकाने उघडी ठेवून व्यवहार ...Full Article

मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरच्या पदरी निराशा

प्रतिनिधी / सोलापूर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्यावतीने आज सोमवारी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र या मंत्रिमंडळात कित्येक वर्षानंतर सोलापूर जिह्याच्या पदरी निराशा आली आहे. काँग्रेसच्या आमदार ...Full Article

पंढरपूर: जिजामाता उद्यानात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पंढरपूर/वार्ताहर पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता उद्यानात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिल पाटसकर (वय-30, लोणार गल्ली, पंढरपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. आज, शनिवारी ...Full Article

पंढरपूरात दगडाने ठेचून अज्ञाताचा खून

पंढरपूर/वार्ताहर पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ खादी ग्रामोद्योगच्या जागेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. आज, शुक्रवारी ...Full Article

सोलापुरात मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी मिरवणूक

सोलापूर / प्रतिनिधी जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त, आज, रविवारी जुलूस कमिटीच्या वतीने शहरात लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत आज हमारे नबी ...Full Article

कार्तिकीच्या महापूजेवेळी शिवसैनिक करणार चंद्रकांत पाटलांचे स्वागत

पंढरपूर/प्रतिनिधी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. यावेळी महसूलमंत्र्यांचे स्वागत पंढरपुरातील तमाम शिवसैनिक करणार आहेत. त्यामुळे राज्यात काहीही होवो पंढरपुरात तरी भाजपापुढे शिवसेनेने नमते घेतल्याचे ...Full Article

सोलापुरात पुन्हा हेल्मेट कारवाई

सोलापूर : प्रतिनिधी शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहनच्या वतीने उद्या, शुक्रवार पासून शहरात विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास तसेच ...Full Article

शाखा अभियंता 60 हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडला

पंढरपूर / प्रतिनिधी येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचा–यांस पदस्थापना चुकीची आहे. याबाबत लेखापरिक्षण अहवालात नोंद करत नाही यासाठी एक लाख रूपयांची मागणी स्थानिक निधी लेखा कार्यालय सोलापूरचे लेखापरिक्षक ...Full Article

कार्तिकी एकादशीनिमित्त विठोबाचे चौवीस तास दर्शन

पंढरपूर / संकेत कुलकर्णी कार्तिकी यात्रेचा सोहळा जवळ आलेला आहे. यासाठी श्री विठठल रूक्मिणी मातेचे चौवीस तास दर्शन आजपासून सुरू करण्यात आले. 8 नोंव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. त्यानंतर ...Full Article