|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » sonam kapoor

sonam kapoor

सोनम कपूर लवकरच साखरपुडा करणार ?

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोनम कपूर आणि तिचा कथित बॉप्रेंड आनंद आहुजा यांच्या प्रेमाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये होत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार हे दोन्ही लव्हबर्ड लवकरच साखरपुडा करणार आहेत. सोनम आणि आनंद यांना अनेक पार्टी आणि कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आले आहे. गेल्या वर्षी सोनम कपूर ने सोशल मीडिया ...Full Article

सोनम बनली डिजिटल स्टिकर असणारी पहिली भारतीय अभिनेत्री

 ऑनलाईन टीम/मुंबई:   अभिनेत्री सोनम कपूर २०१५ मध्ये पृथ्वीच्या संरक्षणार्थ राबवण्यात आलेल्या एका उपक्रमासाठी अँग्री बर्ड बनली होती. त्यामुळे स्टाइल आयकॉन सोनमसाठी ही काही नवीन गोष्ट नाही. पण, सोनम कपूर ...Full Article