|Sunday, February 23, 2020
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

सायनाचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था /जकार्ता : येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया सुपर सिरीज प्रिमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताची माजी टॉप सीडेड महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे एकेरीतील आव्हान दुसऱया  फेरीतच समाप्त झाले. थायलंडच्या निचेऑनने दुसऱया फेरीतील सामन्यात सायना नेहवालचा 21-15, 6-21, 21-16 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. सध्या महिला बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत सायना नेहवाल 15 व्या स्थानावर आहे. सायना आणि निचेऑन यांच्या ...Full Article

आनंदचा डाव अनिर्णीत, कार्लसनला पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था /स्टॅव्हेंजर, नॉर्वे : माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने येथे सुरू असलेल्या अल्टिबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत अमेरिकेच्या हिकारु नाकामुराशी बरोबरी साधली.  विशेष म्हणजे रशियाच्या क्रॅमनिकने कार्लसनचा धक्कादायक पराभव ...Full Article

नादालची स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था /लंडन : पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया क्विन्स क्लब ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेतून पेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेता स्पेनचा राफेल नादालने माघार घेतली आहे. जुलै महिन्यात होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम ...Full Article

स्टॅनफोर्डचे स्पर्धेचे शरापोव्हाला निमंत्रण

वृत्तसंस्था /लॉस एंजिल्स : जुलै महिन्याच्या अखेरीस होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या स्टॅनफोर्ड खुल्या टेनिस स्पर्धा आयोजकांनी रशियाची महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हाला सहभागाचे निमंत्रण पाठविले आहे. हे निमंत्रण आपल्याला मिळाल्याचे ...Full Article

वहाब रियाज चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

वृत्तसंस्था/ लंडन पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वहाब रियाज दुखापतीमुळे संपुर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. 31 वर्षीय वहाबला रविवारी झालेल्या भारताविरुद्ध लढतीत घोटय़ाला दुखापत झाली होती. पाकच्या डावात वहाबला 46 ...Full Article

एमसी मेरी कोम वर्षभरानंतर पुन्हा रिंगणात उतरणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जवळपास वर्षभरापासून व्यावसायिक मुष्टियुद्धापासून दूर असणारी एमसी मेरी कोम पुढील महिन्यात मंगोलिया येथे निमंत्रितांसाठी आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे. दि. 20 ते 26 जून या ...Full Article

मोहन बागानकडून बेंगळूर पराभूत

वृत्तसंस्था /कोलकाता : एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे झालेल्या सामन्यात मोहन बागान संघाने बेंगळूर एफसी संघाचा 3-1 असा पराभव केला. या विजयामुळे मोहन बागान संघाचे या स्पर्धेतील बाद ...Full Article

विश्व हॉकी लीग स्पर्धेसाठी मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून सुरु होणाऱया विश्व हॉकी लीग उपांत्य स्पर्धेसाठी गुरुवारी 18 सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला. नियमित कर्णधार पी.आर.श्रीजेशच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व मनप्रीत ...Full Article

फायनल्समध्ये पुण्याचा प्रतिस्पर्धी कोण? आज फैसला

वृत्तसंस्था /कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर आज (दि. 19) होणाऱया दुसऱया क्वा†िलफायर लढतीत दोनवेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध साखळी फेरीतील दुहेरी पराभवाचा बदला घेण्याचा पुरेपूर ...Full Article

मध्यरात्री दीड वाजेपर्यंत क्रिकेटची कल्पनाही करवत नाही!

वृत्तसंस्था /बेंगळूर : विद्यमान विजेत्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पावसाने व्यत्यय आलेली लढत मध्यरात्री तब्बल 1.30 च्या दरम्यान निकाली झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा मध्यमगती गोलंदाज नॅथन काऊल्टर नाईलने यावर जोरदार टीका ...Full Article
Page 10 of 22« First...89101112...20...Last »