|Thursday, January 23, 2020
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

ख्रिस गेलचा झंझावात, सनरायजर्स भुईसपाट!

वृत्तसंस्था /मोहाली : क्रिकेट जगतातील कॅरेबियन महासम्राट ख्रिस गेलने अवघ्या 63 चेंडूत 104 धावांची आतषबाजी केल्यानंतर पंजाब किंग्स इलेव्हनने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादची विजयी मालिका अखेर खंडित केली. गेलच्या झंझावातामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 193 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबादला निर्धारित 20 षटकात 4 बाद 178 धावांवर समाधान मानावे लागले. गेलच्या खेळीतील 11 उत्तूंग षटकार ...Full Article

सतीश शिवलिंगम, व्यंकट राहुलला सुवर्ण

भारतीय वेटलिफ्टिर्सचा पदकांचा षटकार वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) येथे सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तिसऱया दिवशी भारताच्या वेटलिफ्टिर्सनी पदकाचा सिलसिला कायम ठेवला आहे. शनिवारी सकाळी 77 किलो गटात ...Full Article

पावसाच्या व्यत्ययापूर्वी विल्यम्सनचे विक्रमी शतक

वृत्तसंस्था/ ऑकलंड कर्णधार केन विल्यम्सनने किवीज संघातर्फे विक्रमी 18 वे शतक झळकावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि यामुळे दिवसभरात केवळ 23.1 षटकांचा खेळ होऊ शकला. विल्यम्सनने ...Full Article

गुलाबी चेंडूवर इंग्लंड 58 धावांमध्येच ‘लालेलाल’!

वृत्तसंस्था /ऑकलंड : ट्रेंट बोल्ट (6-25) व टीम साऊदी (4-25) या केवळ दोघाच जलद गोलंदाजांनी येथील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 58 धावांवरच गुंडाळत न्यूझीलंडने अवघ्या क्रिकेट जगताला ...Full Article

न्यूझीलंडचा कोरी अँडरसन पुन्हा सॉमरसेटशी करारबद्ध

वृत्तसंस्था /लंडन : न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरी अँडरसन 2018 हंगामात टी-20 लीग क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लिश कौंटी संघ सॉमरसेट संघात पुन्हा दाखल होत आहे. कोरी अँडरसनने किवीज संघातर्फे आजवर 13 कसोटी, ...Full Article

मुंबई हाच भारतीय क्रिकेटचा गाभा

प्रतिनिधी /मुंबई : टी-20 मुंबई लीगला आता मोजकेच दिवस शिल्लक असताना ‘ताज लँड एंड’ येथील कार्यक्रमामध्ये लीग ऍम्बेसिडर असलेल्या सचिन तेंडुलकरमध्ये सर्वांचे लक्ष होते. या स्पर्धेतील सहभागाबाबत बोलताना मास्टर ...Full Article

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू ब्लॅकवेल निवृत्त

वृत्तसंस्था /सिडनी : ऑस्टेलियन महिला क्रिकेट क्षेत्रातील अव्वल क्रिकेटपटू आणि माजी उपकर्णधार ऍलेक्स ब्लॅकवेलने सोमवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर केली. 34 वर्षीय ब्लॅकवेलने 2003 साली इंग्लंडविरूद्ध ...Full Article

लंकेचे बांगलादेशला 211 धावांचे आव्हान

ढाक्का : रविवारी येथे पहिल्या टी-20 सामन्यात लंकेने यजमान बांगलादेशला विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकांत 4 बाद ...Full Article

वनडे मालिकेची विजयी सांगता, हाच ‘विराट’ निर्धार

वृत्तसंस्था /सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकन भूमीत ऐतिहासिक वनडे मालिकाविजय साकारल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज सहाव्या व शेवटच्या वनडेत विजयाने सांगता करण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. मालिका यापूर्वीच जिंकली ...Full Article

आक्रमकता हाच माझ्या फलंदाजीचा प्राण

केपटाऊन : आक्रमकता हाच माझ्या फलंदाजीचा खराखुरा प्राण आहे आणि तो प्राणच माझ्या फलंदाजीत नसेल तर माझी कामगिरी कशी होईल, याचा विचारही करवत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय कर्णधार ...Full Article
Page 2 of 2212345...1020...Last »