|Sunday, February 23, 2020
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत,

वृत्तसंस्था /अलोर सेतार, मलेशिया : आशिया सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी भारतीय महिलांना जपानकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. जपानविरुद्धच्या लढतीत पीव्ही सिंधूने भारताचा एकमेव विजय मिळविला. याशिवाय पुरुष संघानेही इंडोनेशियाकडून पराभव स्वीकारला असला तरी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय महिलांनी एक विजय व एक पराभव स्वीकारत गट डब्ल्यूमध्ये दुसरे स्थान मिळविले. जपानने ...Full Article

विंडीजमध्येही पहिली दिवस-रात्रीची कसोटी

वृत्तसंस्था/ कोलंबो येत्या जूनमध्ये लंकेचा संघ विंडीज दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघातील होणाऱया पहिल्या दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्याचे यजमानपद विंडीज भूषविणार आहे. विंडीज आणि लंका यांच्यात तीन सामन्यांच्या ...Full Article

श्रीलंकेचे चोख प्रत्युत्तर

वृत्तसंस्था /चितगाव : येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत श्रीलंकन संघाने चोख प्रत्युत्तर देताना दुसऱया दिवसअखेरीस 48 षटकांत 1 बाद 187 धावा केल्या. लंकन संघ अद्याप 326 धावांनी पिछाडीवर ...Full Article

पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : येथे सुरु असलेल्या 350,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांत पीव्ही सिंधू, स्पेनची ...Full Article

बुमरो, बुमरो! दक्षिण आफ्रिकेचा डाव 194 धावांत खुर्दा

वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग ; जसप्रीत बुमराहने कारकिर्दीत प्रथमच डावात 5 बळी घेतल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या 194 धावांमध्ये गुंडाळण्याचा भीमपराक्रम गाजवला. बुमराहने 53 ...Full Article

पोट्रो-फेरर यांच्यात उपांत्य लढत

वृत्तसंस्था /ऑकलंड : येथे सुरू असलेल्या ऑकलंड क्लासिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत अर्जेंटिनाचा डेल पोट्रो आणि स्पेनचा फेरर यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डेल पोट्रोने दीड ...Full Article

विराट आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

आरसीबीकडून 17 कोटींची बोली, रोहितला मुंबईकडून तर धोनीला चेन्नईक वृत्तसंस्था/ मुंबई कसोटी, वनडे व टी-20 प्रकारात दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ...Full Article

पाँटिंग दिल्ली डेअरडेविल्सच्या प्रशिक्षकपदी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांची आगामी आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. याबाबतची माहिती दिल्ली संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुवा यांनी ...Full Article

भारताला लंकेचे 136 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था /मुंबई : भारतीय गोलंदाजांनी लंकन फलंदाजांवरील वर्चस्व कायम राखत येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने लंकेला 20 षटकांत 7 बाद 135 धावांवर रोखले. माफक धावसंख्या असल्याने ...Full Article

वॉरियर्सकडून स्मॅशर्सला धक्का

वृत्तसंस्था /गौहत्ती : शनिवारपासून येथे सुरू झालेल्या प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत अवाधे वॉरियर्सने विद्यमान विजेत्या चेन्नई स्मॅशर्सला सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का दिला. अवाधे वॉरियर्सने स्मॅशर्सवर 3-0 अशी आघाडी तसेच ...Full Article
Page 3 of 2212345...1020...Last »