|Sunday, February 23, 2020
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

विजेंदर-अझुमू लढत आज

वृत्तसंस्था /जयपूर : क्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात पदार्पण केल्यापासून आतापर्यंत अपराजित राहिला असला तरी भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने शनिवारी होणाऱया अमुझूविरुद्धच्या लढतीचा निकाल गृहित धरलेला नसून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक व ओरिएन्टल अजिंक्मयपदे स्वतःकडेच राखण्यासाठी सज्ज झालेला आहे. 32 वषीय विजेंदर व अर्नेस्ट अमुझू यांच्यात सुपर मिडलवेट गटाची लढत शनिवारी सायंकाळी येथे होत आहे. याशिवाय भारताच्या अन्य काही मुष्टियोद्यांच्या लढतीही ...Full Article

रोहितचा 35 चेंडूत शतकी धडाका, लंकेचा धुव्वा!

इंदोर / वृत्तसंस्था : अवघ्या 35 चेंडूत शतक साजरे करणाऱया रोहित शर्माची 43 चेंडूतील 118 धावांची खेळी, लोकेश राहुलच्या तुफानी 89 धावा व या पराक्रमाला समयोचित गोलंदाजी लाईनअपच्या पूरक ...Full Article

सनसनाटी विजयासह विदर्भ प्रथमच अंतिम फेरीत!

वृत्तसंस्था /कोलकाता : सामनावीर रजनीश गुरबानीने 23.1 षटकात 68 धावांमध्येच 7 बळी घेतल्यानंतर विदर्भने कर्नाटकविरुद्ध अवघ्या 5 धावांनी निसटता विजय संपादन केला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार ...Full Article

महाराष्ट्र केसरी गटाच्या लढती आजपासून

पुणे : प्रतिनिधी : समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व   मल्लसम्राट प्रति÷ान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरि÷ ...Full Article

डेव्हिड मलानचे पहिले कसोटी शतक

वृत्तसंस्था /पर्थ : डेव्हिड मलानने झळकवलेले पहिले कसोटी शतक, जॉनी बेअरस्टो व स्टोनमन यांची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने ऍशेस मालिकेतील तिसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 बाद 305 धावा जमवित ...Full Article

स्टोक्सला फलंदाजीचा सूर मिळाला

वृत्तसंस्था /वेलिंग्टन : इंग्लंडचा 26 वर्षीय फलंदाज बेन स्टोक्स गेल्या काही दिवसापासून फलंदाजीचा सूर मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय टी-20 सामन्यात स्टोक्सला अखेर फलंदाजीचा सूर मिळाला. कँटरबेरी ...Full Article

के. श्रीकांत मानांकनात चौथा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतच्या तांज्या मानांकनात खूपच सुधारणा झाल्याचे दिसून येते नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरूष बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत श्रीकांत चौथ्या ...Full Article

रोनाल्डोच्या गोलांचा आणखी एक विक्रम

वृत्तसंस्था /बार्सिलोना : पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डोने गोल नोंदविण्याचा आणखी एक नवा विक्रम केला आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रियल माद्रीद संघाकडून बुधवारच्या बोरूसिया डॉर्टमंड संघाविरूद्धच्या सामन्यात रोनाल्डोने ...Full Article

सेरेनाचे पुनरागमन लवकरच

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन : पुढील महिन्यात मेलबोर्न येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेची ‘सुपरमॉम’ महिला टेनिसपटू आणि माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्सचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...Full Article

द. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची भारताला नामी संधी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील प्रचंड गुणवत्ता पाहिली तर हा संघ पुढील महिन्यातील दक्षिण आफ्रिका दौऱयात सहज मालिकाविजय प्राप्त करु शकेल, असा विश्वास माजी भारतीय ...Full Article
Page 4 of 22« First...23456...1020...Last »