|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

वेतनवाढीवरुन विराट-प्रशासक समितीत एकमत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय विद्यमान कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची संघातील खेळाडूंची पगारवाढीची मागणी प्रशासक समितीने मान्य केली असून याचवेळी भरगच्च क्रिकेट हंगामाच्या पार्श्वभूमीवर, सामन्यांच्या संख्येतही कपात करण्याची तयारी दर्शवली आहे. विराट, धोनीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रशासक समिती अध्यक्ष विनोद राय, डायना एडलजी व बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्याशी याबाबत चर्चा केली. ‘खेळाडूंच्या मागण्यांविषयी ...Full Article

रितू फोगटला रौप्यपदक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : पोलंडमध्ये झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या वरिष्ठांच्या विश्व महिला कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल रितू फोगटने 48 कि. वजन गटात रौप्यपदक पटकाविले. गेल्या वर्षी राष्ट्रकुल कुस्ती ...Full Article

हाँगकाँग ओपनमध्ये सिंधू अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/कोवलून : भारताची स्टार बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक रौप्यजेत्या पीव्ही सिंधूने विजयी धडाका कायम ठेवताना हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढतीत सिंधूने थायलंडच्या रेचनॉक इंटेनॉनवर एकतर्फी विजय ...Full Article

लंकेचा 205 धावांत धुव्वा

वृत्तसंस्था /नागपूर : कर्णधार विराट कोहलीचा चार गोलंदाज खेळविण्याचा निर्णय सार्थ ठरविताना भारतीय गोलंदाजांनी दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी लंकेला केवळ 205 धावांत गुंडाळले. अश्विनने चार तर जडेजा व इशांत ...Full Article

सुमित नागल उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था /बेंगळूर : येथे सुरू असलेल्या बेंगळूर खुल्या एटीपी चॅलेंजर पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा बिगर मानांकित टेनिसपटू सुमित नागलने स्लोव्हेनियाच्या टॉपसिडेड कॅव्हीसिकचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत ...Full Article

व्हिन्स, स्टोनमन यांची अर्धशतके

वृत्तसंस्था /ब्रिस्बेन : ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने संथ सुरुवात केली असून पहिल्या दिवशी त्यांनी 4 बाद 196 धावा जमविल्या. ऍशेसमध्ये पदार्पण करणारा जेम्स व्हिन्स पहिल्याच सामन्यात शतकाच्या समीप ...Full Article

झहीर-सागरिका अखेर विवाहबंधनात

वृत्तसंस्था /मुंबई/कोल्हापूर : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान व कोल्हापूरची कन्या व चक दे इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगे अखेर गुरुवारी मुंबईत विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे, टीम ...Full Article

अभिषेक नायरला मुंबई संघातून वगळले

वृत्तसंस्था /मुंबई : रणजी चषक स्पर्धेत बाद फेरी गाठण्यासाठी त्रिपूराविरुद्ध अखेरचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य असतानाच, या महत्वपूर्ण सामन्यासाठी अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायरला संघातून वगळण्यात आले आहे. यंदाच्या मोसमात ...Full Article

सुरंगाचा सुरुंग, भारत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 17!

कोलकाता : लंकन मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमलने प्रतिस्पर्धी तगडय़ा आघाडी फलंदाजी लाईनअपला चांगलाच सुरुंग लावल्यानंतर येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची 3 बाद 17 अशी जोरदार दाणादाण उडाली. ...Full Article

इशांतच्या उपलब्धतेमुळे दिल्लीचे पारडे जड

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज इशांत शर्माला रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱया महाराष्ट्र विरूद्ध अ गटातील पाचव्या फेरीतील सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली ...Full Article
Page 5 of 22« First...34567...1020...Last »