|Sunday, February 23, 2020
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

इटलीचे प्रशिक्षक व्हेन्चुरोची हकालपट्टी

वृत्तसंस्था /मिलान : 2018 रशिया फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी बलाढय़ इटलीला आपली पात्रता सिद्ध करता न आल्याने या संघाचे प्रशिक्षक गियान पिएरो व्हेन्चुरो यांची हकालपट्टी झाली आहे. त्याचप्रमाणे या खराब कामगिरीमुळे इटली फुटबॉल फेडरेशनने नव्या प्रशिक्षकासाठी ऍन्सेलोटी यांना प्राधान्य देण्याचे ठरविले असल्याचे समजते. रोममध्ये इटालियन फुटबॉल फेडरेशनची बैठक वादळी आणि वादग्रस्त ठरली. या बैठकीमध्ये 69 वर्षीय व्हेंटुरे यांना ...Full Article

बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था /लंडन : एटीपी टूरवरील 2017 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या अंतिम स्पर्धेत बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हने बेल्जियमच्या डेव्हिड गोफीन पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. बुधवारी झालेल्या सामन्यात ...Full Article

इंडियन सुपर लीग स्पर्धा आजपासून

वृत्तसंस्था /कोची : हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला आज (दि. 17) एटीके विरुद्ध केरळ यांच्यातील सलामीच्या लढतीने प्रारंभ होत आहे. एटीकेचा बचाव भेदण्यासाठी आपले खेळाडू ‘वन टच’ तंत्रावर ...Full Article

माझी स्वप्ने उत्तुंग, अव्वलमानांकन मुख्य लक्ष्य नव्हे

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : ‘जागतिक मानांकन यादीत जवळपास प्रत्येक बॅडमिंटनपटूला अव्वलस्थानी विराजमान व्हायचे असते आणि मी आता दुसऱया स्थानी असताना मला देखील तेथे असणे आवडेल. पण, मी ज्यावेळी सराव ...Full Article

चेतेश्वर पुजाराचे 12 वे विक्रमी द्विशतक

वृत्तसंस्था /राजकोट : ब गटातील रणजी सामन्यात चेतेश्वर पुजाराने (355 चेंडूत 204) सौराष्ट्रातर्फे झारखंडविरुद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटमधील विक्रमी 12 वे द्विशतक साजरे करत नवा पराक्रम गाजवला. भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ...Full Article

मेरी कॉम उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /हो ची मिन सिटी : व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 34 वर्षीय एम.सी. मेरी कॉमने लाईट फ्लायवेट (48 कि.) गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या ...Full Article

सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्काराच्या शर्यतीत कुंबळे आघाडीवर

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान देणाऱया वर्षभराच्या कालावधीतील कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षकाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. आरपी-एसजी ग्रूप व कर्णधार विराट कोहली फौंडेशन यांच्या ...Full Article

टोटेनहॅमकडून रियल माद्रीद पराभूत

वृत्तसंस्था /माद्रीद : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत टोटेनहॅम हॉटस्परने शेवटच्या 16 संघातील आपले स्थान निश्चित करताना बलाढय़ रियल माद्रीदला पराभवाचा धक्का दिला. च गटातील या सामन्यात बुधवारी टोटेनहॅम हॉटस्परने ...Full Article

कारकिर्दीत प्रथमच के.श्रीकांत दुसऱया स्थानी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : हंगामात सर्वोत्तम बहरात असलेल्या आघाडीचा भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बॅडमिंटन क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान संपादन केले. यंदा पाचवेळा फायनल गाठणाऱया ...Full Article

यू-17 स्पर्धेच्या यशस्वितेची फिफाकडून प्रशंसा

वृत्तसंस्था /कोलकाता : जागतिक स्तरावरील एखाद्या फुटबॉल स्पर्धेचे प्रथमच आयोजन करत असलेल्या भारताची फिफाने मुक्तकंठाने प्रशंसा केली असून खेळाचा दर्जा व स्पर्धेचे नीटनेटके आयोजन या दोन्ही निकषावर यजमान या ...Full Article
Page 6 of 22« First...45678...20...Last »