|Monday, September 23, 2019
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

हाँगकाँग स्पर्धेतून स्विटोलिनाची माघार

वृत्तसंस्था /हाँगकाँग : युक्रेनची टॉप सीडेड महिला टेनिसपटू इलिना स्विटोलिनाने पायाला झालेल्या दुखापतीमुळे हाँगकाँग खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्विटोलिनाच्या माघारीमुळे अमेरिकेच्या निकोली गिब्जला पुढील फेरीत चाल मिळाली आहे. हाँगकाँग स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात स्विटोलिनाने कझाकस्तानच्या डियासचा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱया फेरीत तिची लढत गिब्ज बरोबर आयोजित केली होती पण स्विटोलिनाच्या पायाला दुखापत झाल्याने तिने या ...Full Article

शरापोव्हा शेवटच्या आठ खेळाडूत

वृत्तसंस्था /तियानजिन : चीनमध्ये सुरू असलेल्या तियानजिन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या 30 वर्षीय मारिया शरापोव्हाने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शरापोव्हाने पोलंडच्या लिनेटीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. ...Full Article

केदार, स्मृती, विदित, आकाश यांना पुरस्कार घोषित

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे भारताच्या केदार जाधवला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार 23 ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे. याचवेळी अन्य क्रीडापटूंनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्ट्रीय ...Full Article

भारत-बांगलादेश आज हॉकी लढत

वृत्तसंस्था /ढाक्का : आशियाई चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत शुक्रवारी येथे अ गटातील भारताचा  दुसरा सामना यजमान बांगलादेश संघाविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय पुरूष संघाने जपानचा 5-1 ...Full Article

बॅडमिंटन स्पर्धा यजमानांची निवड पुढील महिन्यात

वृत्तसंस्था /कौलालंपूर : 2019 साली होणाऱया जागतिक दर्जाच्या तीन प्रमुख बॅडमिंटन स्पर्धांसाठी विविध देशातील शहरांनी यजमानपदासाठी अर्ज पाठविले आहेत. दरम्यान विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे पुढील महिन्यात या स्पर्धांचे यजमानपद भूषविणाऱया ...Full Article

गुणतिलकावर सहा सामन्यांची बंदी

वृत्तसंस्था /कोलंबो : भारताविरूद्ध नुकत्याच झालेल्या क्रिकेट मालिकेत बेशिस्त वर्तन करणारा लंकेचा अष्टपैलू धनुष्क गुणतिलकावर लंकन क्रिकेट मंडळाने सहा सामन्यांची बंदी घातल्याची घोषणा गुरूवारी येथे केली. गेल्या महिन्यात लंकन ...Full Article

कोरी अँडरसन युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ‘ऍम्बॅसेडर’

वृत्तसंस्था /दुबई : 2018 साली न्यूझीलंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धेचा ‘ऍम्बॅसेडर’ म्हणून न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरी अँडरसनच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीच्या या 12 ...Full Article

क्रीडामंत्र्यांकडून स्टेडियमची पाहणी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी शुक्रवारपासून सुरू होणाऱया यू-17 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची अखेरची पाहणी करण्यासाठी गुरुवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमला भेट दिली. या संदर्भात त्यांनी ...Full Article

माराडोनाची कोलकाताभेट लांबणीवर

वृत्तसंस्था /कोलकाता : अर्जेन्टिनाचा माजी महान फुटबॉलपटू दिएगो माराडोनाची कोलकाता भेट पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याची ही भेट चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी ऑक्टोबर ...Full Article

‘होम ऍडव्हान्टेज’ घेण्यावरच आमचा भर : सुरेंश सिंग

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या फिफा 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंडरडॉग्ज असेल, हे जवळपास स्पष्ट असले तरी संघातील मिडफिल्डर सुरेश सिंग वँगजॅमने मात्र ...Full Article
Page 7 of 22« First...56789...20...Last »