|Saturday, December 7, 2019
You are here: Home » #sports

#sports

शास्त्रींशी कोणतेही वाद नाहीत : गांगुली यांचा खुलासा

कोलकाता / वृत्तसंस्था : मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत माझी कोणतीही सुडाची भावना नाही, किंवा त्यांना त्रास देण्याचा माझा हेतूही नाही. त्यांचे व माझे वाद आहेत, अशी चर्चा जर होत असेल तर त्यात एक टक्काही तथ्य नाही, माझे त्यांच्याशी कोणतेही वाद नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली शुक्रवारी म्हणाले. मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जे जबाबदार घटक ...Full Article

हॅमिल्टनला 2019 चा रेसिंग हंगाम सर्वोत्तम

वृत्तसंस्था / पॅरीस : आंतरराष्ट्रीय एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रात ब्रिटनचा मर्सिडीस चालक 34 वर्षीय लेविस हॅमिल्टन याने आतापर्यंत सहावेळा एफ-वन चॅम्पियन्सशीप मिळविली आहे. 2019 चा एफ-वन रेसिंग हंगाम हा हॅमिल्टनच्या ...Full Article

टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ

क्रीडा प्रतिनिधी:  चौगुले टेबल टेनिस अकादमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध वयोगटातील मुलांमुलींच्या टेबल टेनिस स्पर्धेला शनिवारी जैन हेरीटेज स्कूलच्या सभागृहात मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे उद्योगपती किरण पाटील ...Full Article

भारताचा विंडीजला धक्का

पहिली टी-20 लढत : 6 गडय़ांनी दणदणीत विजय,कोहलीच्या नाबाद 94 धावा हैदराबाद / वृत्तसंस्था कर्णधार विराट कोहलीची तुफानी फटकेबाजी आणि लोकेश राहुलच्या अर्धतकाच्या बळावर भारताने येथे झालेल्या पहिल्या टी-20 ...Full Article

सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारसाठी मनप्रीत सिंगचे नामांकन

एफआयएच वार्षिक पुरस्कार : विवेक प्रसाद, लालरेमसियामी यांनाही अन्य पुरस्कारांसाठी नामांकन वृत्तसंस्था/ लॉसेन भारताच्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगची वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) नामांकन ...Full Article

शास्त्रींशी कोणतेही वाद नाहीत : गांगुली यांचा खुलासा

कोलकाता / वृत्तसंस्था मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत माझी कोणतीही सुडाची भावना नाही, किंवा त्यांना त्रास देण्याचा माझा हेतूही नाही. त्यांचे व माझे वाद आहेत, अशी चर्चा जर होत ...Full Article

कॅरोलिन वोझ्नियाकी निवृत्त होणार

वृत्तसंस्था/ पॅरिस महिला टेनिसमधील माजी अग्रमानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीने पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. 29 वर्षीय वोझ्नियाकीने कारकिर्दीत मागील वर्षी तिने ऑस्ट्रेलियन ...Full Article

टेबल टेनिस : अमलराज, सुर्तिथाला गोल्ड

वृत्तसंस्था/ पोखरा दक्षिण आशियाई स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या टेबल टेनिस प्रकारात भारताने दोन सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. पुरुष एकेरीतील अंतिम लढतीत भारताच्या अमलराजने सहकारी हरमीत देसाईचा 6-11, 9-11, ...Full Article

बुमराह, जडेजा, अय्यर, नायर यांना बीसीसीआयकडून शुभेच्छा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, अष्टपैलू रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि करूण नायर यांचा शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने भारतीय क्रिकेट मंडळातर्फे या क्रिकेटपटूंना ...Full Article

पाकच्या युवा संघात नसिम शहाला संधी

वृत्तसंस्था / लाहोर 2020 साली 17 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान द. आफ्रिकेत होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पीसीबीने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या ...Full Article
Page 1 of 6212345...102030...Last »