|Thursday, December 12, 2019
You are here: Home » #Strong settlement

#Strong settlement

मंदिर, मशिदीसमोर कडक बंदोबस्त

प्रतिनिधी/ सांगली अयोध्या येथील रामजन्मभूमी निकालानंतर सांगली शहरासह जिह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मंदिरे, मशिद व दर्ग्यासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील ठिकाणे, चौकाचौकात मोठय़ा प्रमाणत पोलीस डोळ्यात तेल घालून खडा पाहरा देत आहेत. पोलिसांच्याकडून सोशल मीडियावरही कडक ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास कडक कारवाईचा इशारा जिल्हा पोलीस ...Full Article