|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #Student Movement

#Student Movement

नियमित बससाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून चन्नम्मा विद्यापिठामध्ये वेळेवर बस सोडल्या जात नसल्याच्या कारणाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी बसस्थानकातच आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी बससमोर बसून जोवर मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतला. यामुळे बसस्थानकात एकच गोंधळ उडाला. परिवहनच्या अधिकाऱयांना यावेळी विद्यार्थ्यांनी जाब विचारत यापुढे बस वेळेत न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. अधिकाऱयांनी विद्यार्थ्यांना वेळेत बस ...Full Article

जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

शुल्कवाढीचा निर्णय प्रशासनाने अखेर घेतला मागे : विद्यार्थ्यांना वर्गात परतण्याचे आवाहन वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतिगृहाच्या शुल्कवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. प्रशासनाने ...Full Article