|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #Success of JNU

#Success of JNU

जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

शुल्कवाढीचा निर्णय प्रशासनाने अखेर घेतला मागे : विद्यार्थ्यांना वर्गात परतण्याचे आवाहन वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतिगृहाच्या शुल्कवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. प्रशासनाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुल्कामध्ये कपात करण्याचा आदेश देत विद्यार्थ्यांना वर्गात परतण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण सचिव आर. सुब्ा्रमण्यन यांनी ट्विट करत कार्यकारी समितीने वसतिगृह शुल्क तसेच अन्य नियमांशी संबंधित शुल्कात मोठी ...Full Article