|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » supreme court

supreme court

समतोल निकालाचे संयमी स्वागत

बेळगाव/प्रतिनिधी अयोध्या येथील राममंदिराच्या बांधणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शहर आणि पाfरसरात या निर्णयाचे स्वागत झाले. ‘समतोल’ स्वरुपातील या निकालाने सर्वधर्मियांनाच दिलासा लाभला असल्याची प्रतिक्रिया उमटली होती. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने घेतलेल्या योग्य दक्षतेमुळे शहरात परिस्थिती नियंत्रणात राहिली. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शहरातील गल्लोगल्ली आणि चौकाचौकामध्ये पोलीसांची वाहने आणि फौजफाटा सज्ज ...Full Article

मोदी-शहा यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या

महाराष्ट्रात  काय होणार हे येत्या आठवडय़ात कळेल पण सेना आणि भाजपमधील कलगीतुऱयाने सत्ताधारी आघाडीतील नेतृत्वाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेने केलेले बंड काय रूप घेते,  या बंडोबांचा थंडोबा ...Full Article

आधार-समाजमाध्यम जोडणीसंबंधी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था दहशतवादाचा प्रसार व लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी समाज माध्यमांचा गैरवापर  केला जात आहे. तो रोखण्यासाठी व्हॉटस् अप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी समाजमाध्यमे आधार ...Full Article

प्रत्येकाने शाकाहारी व्हावे, असे सांगू शकत नाही : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशात प्रत्येकाने शाकाहारी व्हावे, असे आदेश देऊ शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांना सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट फेब्रुवारी ...Full Article

येडिंचा राजीनामा; कर्नाटकात भाजपा सरकार पडले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेत मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात आज अपयश आले. बहुमत गाठणे शक्य नसल्याचे लक्षात येताच येडिंनी राजीनामा देत माघार ...Full Article

काँग्रेसला धक्का ; कर्नाटक विधनसभेचे अध्यक्ष भाजपचेच : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणी आात केजी बोपय्या यांच्या अध्यक्षतेखालीच केली जाणार आहे. या संपूर्ण बहुमत चाचणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतर ...Full Article

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला ; सुप्रिम कोर्टात सुनावणी

ऑनलाईन टीम / मुंबई : सत्ता स्थापनेवरून कर्नाटकात निर्माण झालेला पेज आज सुटण्याची शक्यता आहे.कारण यासंदर्भात सुप्रमीम कोर्टात आज फैसला होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येरियुरप्पा किती काळ आपल्या पदावर ...Full Article

तुम्ही नीट काम केले असते तर ताजमहालची ही स्थिती झाली नसती : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ताज महालच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व विभाग काम करत नसल्याने सुप्रिम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. पुरातत्त्व विभागाने योग्य काम केले असते तर ही वेळ ...Full Article

मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्याचे आदेश दिलेच नव्हते असे स्पष्टीकरण सुप्रिम कोर्टाने दिले आहे. आदेशाची चुकीची व्याख्या सरकारने केली आहे, असेही कोर्टाने ...Full Article

न्या.लोयांचा मृत्यू नैसर्गिकच,स्वतंत्र चौकशी होणार नाही : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : न्यायमूर्ती बी.एच.लोयांचा मृत्यू नैसर्गिक झाला असून स्वतंत्रपणे त्यांच्या मृत्यूची सीबीआयची चौकशी होणार नसल्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. न्या.दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा ...Full Article
Page 1 of 41234