|Monday, September 23, 2019
You are here: Home » sushma swaraj

sushma swaraj

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून निषेध

तेथील परिस्थितीवर आमची नरज ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा भारतीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी निंदा केली असून, तेथील भारतीय उच्चायुक्ताच्या आम्ही संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीवर आमची पूर्ण नजर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुःखत घटनेत निषेध केला असून, याबाबतीत भारत श्रीलंकेसोबत उभा आहे. भारत श्रीलंकेला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहे. ...Full Article

इरकामध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज

ऑनलाईन टीम / मुंबई  : इराकमध्ये इसीस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती ...Full Article

 कुटूंबियांच्या भेटीवेळी पाकने मानवधिकाराचे उल्लंघन केले : सुषमा स्वराज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या भेटीवेळी पाकने केलेल्या ‘नापाक’ कृत्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराज व्यक्त करत राज्यसभेत निवेदन दिले आहे. पाकिस्तानने मानवधिकाराचे ...Full Article

तिरंग्याचे अवमान करणाऱया ऍमेझोनने अखेर ‘ती’ पायपुसणी हटवली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ऍमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कारवाई करण्याचा इशारा केल्यानंतर ऍमेझोन साइटवरील भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱया पायपुसणीची विक्री अखेर थांबवली आहे. ...Full Article

वनवास संपवण्याच्या ट्विटवरून भडकल्या सुषमा स्वराज

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : ट्विरवर मदत मागणाऱयांना सतत मदतीसाठी तयार असणाऱया परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना चक्क एका नागरिकाने पत्नीच्या बदलीसाठी ट्विट केल्याने त्या भडकल्या.पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱया ...Full Article