|Saturday, February 29, 2020
You are here: Home » SUSIDE

SUSIDE

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

वृत्तसंस्था/ लुधियाना सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेता कुशल पंजाबी याने आत्महत्या केली आहे. पत्नीबरोबर झालेल्या वादातून तसेच पत्नी सोडून गेल्यामुळे झालेल्या दुःखातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत्युसमयी त्यांचे वय 42 वर्षांचे होते. त्यांनी दीड पानांची चिठ्ठी लिहिली असून आपले अंतस्थ दुःख त्यात ...Full Article

खून प्रकरणातील आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी/ कराड पत्नीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या व सध्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ब्लॅंकेटच्या साह्याने दरवाज्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याने ...Full Article

इस्लामपुरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्त्या

परीक्षेत कॉपी करुन सापडल्याने कृत्य प्रतिनिधी/ इस्लामपूर उरुण चावडी पाठीमागील साद रफिक पठाण (18) या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. परीक्षे दरम्यान कॉपी ...Full Article

पोलीस कर्मचाऱयाची गळफासाने आत्महत्या

सहकारी महिलेसोबतचे प्रेमसंबध उघड प्रतिनिधी/ रत्नागिरी : पोलीस दलातील सहकारी महिलेसोबतच्या प्रेमसंबंधातून संसार उध्वस्त झाल्याच्या नैराश्यातून पोलीस कर्मचाऱयाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल़ी ही घटना सोमवारी रात्री 1 ...Full Article

नोकरीच्या नैराश्यातून तरूणाची आत्महत्या

प्रतिनिधी/ रत्नागिरी कायमस्वरूपी नोकरी नसल्याच्या नैराश्यातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल़ी  हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी 1 च्या सुमारास उघडकीस आल़ा  प्रसाद दिलीप कुलकर्णी (29, ऱा सन्मित्रनगर ...Full Article

आर्थिक विवंचनेतून तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

प्रतिनिधी/ कोल्हापूर वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटूंबाला सोसावयास लागणाऱया आर्थिक विवंचनेतून शनिवारी तरूणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. मुबिना जहाँगीर आंबी (वय 20 रा. फुलेवाडी पहिला स्टॉप) असे ...Full Article

नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी/कोल्हापूर नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.  तारकेश संतोषानंद पाटील( वय.23,रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ) असे त्याचे नाव आहे.या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली ...Full Article

आंध्रच्या माजी विधानसभा अध्यक्षांची आत्महत्या

गळफास घेवून जीवनयात्रा संपवली, ‘वायएसआर’च जबाबदार : ‘टीडीपी’चा आरोप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव (वय 72) यांनी सोमवारी हैदराबाद येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन ...Full Article

हैदराबादमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या

  वृत्तसंस्था / हैदराबाद तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये प्रसिद्ध दूरचित्रवाणी अभिनेता प्रदीप कुमार याने बुधवारी सकाळी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. प्रदीपने ही आत्महत्या स्वतःच्या घरातच केली असून या ...Full Article