|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » #tarunbharatbelgaum

#tarunbharatbelgaum

ट्रंप यांची भारतभेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात एक महत्त्वाचे अंतर आहे. ते असे की, मोदींनी आतापर्यंत त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात बरेच विदेश दौरे केले. मात्र ट्रंप विदेश दौऱयावर जाण्यासाठी अनुत्सुक असल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या अध्यक्षपदावरील आपल्या तीन वर्षांच्या काळात यांनी फारच कमी देशांना भेटी दिल्या. केवळ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी ते प्रामुख्याने परदेशगमन करतात. मात्र त्यांनी भारताचे ...Full Article

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे’ यापासून ते >???ेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा आभाळापर्यंतं पोचलेलं’, या साऱया कवितांतून कवींनी प्रेमावर आपापलं मत मांडी कळत नाही. कुठे हे ...Full Article

विधान परिषदेसाठी तह करून शह देण्याची येडिंची योजना

गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण येत्या 4-5 दिवसात भाजपमधील पक्षांतर्गत असंतोष दूर केला नाही तर ‘क्रॉस व्होटिंग’चा धोका आहे. कर्नाटकाचे राजकारण वेगवेगळय़ा कारणांसाठी वेगवेगळी वळणे घेत आहे.   ...Full Article

जाळिती क्रोधाचा भुईनळा

कृष्णाच्या वऱहाडाच्या या मिरवणुकीत त्याचे सोयरे भक्त, योगी, ज्ञानी व अनुभवी होते. त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाहने कृष्णाने दिली होती. काही भक्तांना सलोकतेचे घोडे दिले होते तर काहींना समीपतेचे रथ ...Full Article

व्हॅलेंटाईन डेचा इतिहास

रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना ...Full Article

माध्यम मातृभाषेचे

 1835 साली मेकाले या अत्यंत धूर्त व पाताळयंत्री माणसाने या देशातील शिक्षण व्यवस्थेचे इथल्या मातृभाषांशी असलेले नाते खंडित करुन तौलनिकदृष्टय़ा अत्यंत सुमार दर्जाच्या इंग्रजीशी जोडले ते आजतागायत अबाधित आहे. ...Full Article

कूटश्लोक… पुन्हा एकदा

श्लोकातून घातलेल्या कोडय़ातून आजपर्यंत आपण खूप आनंद घेतला. आपली शब्दसंपदाही वाढली. तसेच एखाद्या श्लोकातील कोडय़ाचे उत्तर शोधण्याचाही आपण प्रयत्न केला. परंतु अगदी सुपरिचित शब्दाचा पुनः पुन्हा वापर करून त्या ...Full Article

एक औषधी रानमेवा

   रेश्मा पाटील   भारत हा निसर्गरम्य देश आहे. झाडे, फुले, पक्षी, प्राणी, जंगले, दऱया, सरोवरे नद्या, समुद्र आपल्याला पहावयास मिळतात. विविध प्रकारच्या झाडांमध्ये मसाल्यांची झाडे, फुळे, फुले, भाजीपाला, ...Full Article

पुन्हा समस्यापूर्ती

भोजराजाबद्दल आपण मागे समस्यापूर्तीच्या लेखात वाचले आहे. हा प्रकार वाचकांना फारच आवडत आहे, हे लक्षात घेऊन आजही काही समस्या आणि त्यांची उत्तरे आपण पाहू. एकदा भोजराजा वेष पालटून हिंडत ...Full Article

आजार टाळता येतात

आपलं आरोग्य चांगलं राहावं, असं प्रत्येकाला वाटतं. उत्तम आरोग्य राखणं हे बऱयाच अंशी आपल्याच हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा म्हणजे उत्तम आरोग्य. हे दोन्ही प्रकारातील आरोग्य एकमेकांवर अवलंबून ...Full Article
Page 1 of 3123