|Friday, October 18, 2019
You are here: Home » #tarunbharatnews

#tarunbharatnews

तब्बल 4 वर्षांनी ‘डॅडी’ आले दगडी चाळीत

नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे ‘डॅडी’ दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्यावेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता ...Full Article

गुंतवणूक प्रस्तावांना महिन्याभरात मंजूरी

प्रतिनिधी/पणजी : गोव्यात खाण व्यवसाय तसेच पर्यटन, आरोग्य पर्यटन व मच्छीमारी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी व्हायब्रंट परिषदेला आलेल्या विदेशी प्रतिनिधींनी दाखवली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत ...Full Article

हंगरगा येथे भर दिवसा घरफोडी

प्रतिनिधी /बेळगाव : मारुती गल्ली, हंगरगा येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे अडीच लाखाचे दागिने व रोकड लांबविली आहे. बुधवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून ...Full Article

श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सवाची सांगता

वार्ताहर /सांबरा : श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे हजारो भाविकांनी गुरुवारी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी श्रींची पालखी गावातील वाडय़ात समारंभाने गेल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. दरम्यान तीन दिवस चाललेल्या पुण्यतिथी उत्सवात ...Full Article

महाराष्ट्राची विदर्भावर 33 धावांनी मात

वृत्तसंस्था /वडोदरा : येथे सुरु असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत महाराष्ट्राने विदर्भावर 33 धावांनी विजय संपादन केला. प्रारंभी, अंकित बावणे (नाबाद 92) व ऋतुराज गायकवाड (59) यांच्या शानदार खेळीच्या ...Full Article

राष्ट्रवादाला विरोध करणाऱयांना कठोर शिक्षा द्या

प्रतिनिधी /सातारा : राष्ट्ररक्षण आणि राष्ट्रहितासाठी महायुतीने कडक निर्णय घेतले. साताऱयाची भूमी राष्ट्रभक्तांची भूमी आहे. महायुतीने जेंव्हा राष्ट्ररक्षणाची पावले उचलली त्यावेळी शंका उपस्थित होत असताना याच भूमिला प्रचंड वेदना ...Full Article

बनावट आधार कार्ड, बँक पासबुक बनविणारी टोळी गजाआड

तीन जणांना पोलीस कोठडी प्रतिनिधी /सोलापूर :    बनावट आधारकार्ड व बँक पासबुक तयार करणाऱया टोळीचा सदर बझार पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ...Full Article

जस्टिन ट्रुडोंसाठी ओबामा सरसावले

माँट्रियल / वृत्तसंस्था  : कॅनडामध्ये 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असल्याने मोठय़ा प्रमाणावर प्रचार सुरू आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या निवडणूक प्रचारात व्यग्र असून त्यांच्या समर्थनार्थ आता अमेरिकेचे माजी ...Full Article

आम्हाला पाणी कधी येणार या प्रश्नी अभियंता धारेवर

प्रतिनिधी /म्हापसा : गेल्या आठ दिवसापासून म्हापशात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थात अखेर म्हापसा वासीयांनी म्हापसा पाणी पुरवठा खात्यावर मोर्चा आणून ‘आम्हाला पाणी कधी मिळणार’ या एकच शब्दावर ...Full Article

2023 हॉकी विश्वचषक यजमानपदाची भारताची मागणी

वृत्तसंस्था /लुसान, स्वित्झर्लंड : पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदासाठी तीन देशांनी मागणी अर्ज दाखल केले असून त्यात भारताचाही समावेश असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने गुरुवारी सांगितले. भारताने आजवर तीन वेळा ...Full Article
Page 1 of 12312345...102030...Last »