|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » #tarunbharatSocialMedia

#tarunbharatSocialMedia

राशी भविष्य

रवि, शनिचा त्रास टाळण्यास रथसप्तमीचे व्रत करा बुध. दि. 29 जाने. ते 4 फेबु. 2020 सध्या रवि, शनि मकर राशीत आहेत. या दोन ग्रहांची युती शुभ मानली जात नाही. नोकरी व्यवसाय, आरोग्य बिघडणे, अपघात, ताटातूट, सरकारी प्रकरणात अडकणे, पिता- पुत्रात कडाक्मयाचे मतभेद, यासह अनेक अनिष्ट घटना अशा योगावर घडतात. ऐनवेळी नको त्या व्यक्ती घरी येऊन त्रास देतात किंवा नको ...Full Article

रिक्षा-ट्रक अपघातात 6 जखमी

बेळगाव / प्रतिनिधी  प्रवासी रिक्षा आणि वाळू वाहतूक करणाऱया ट्रकमध्ये झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले. बेळगाव- बागलकोट महामार्गावरील पाटीलनगर मुतगा येथे मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास ...Full Article

पर्यावरण संरक्षणासाठी 16 हजार कि.मी.सायकल प्रवास

बेळगाव  / प्रतिनिधी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत जम्मू येथून निघालेले पर्यावरणप्रेमी नरपतसिंह राजपुरोहित 15 हजार 990 कि.मी.चा सायकल प्रवास करून मंगळवारी बेळगावमध्ये दाखल झाले. आजवर 9 राज्ये व 4 ...Full Article

कंट्रोल ऍन्ड कमांड सेंटरचे आज उद्घाटन

प्रतिनिधी/ बेळगाव स्मार्टसिटी योजनेंतर्गत बेळगाव येथील सदाशिवनगर येथील विश्वेश्वरय्यानगरमध्ये कंट्रोल अँड कमांड सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या अत्याधुनिक सुविधा आणि संगणक प्रणालींनी सुसज्ज असलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण बुधवार दि. ...Full Article

उचगावच्या कर्नाटक विकास बँकेच्या व्यवस्थापकांना ताकीद द्या

प्रतिनिधी/ बेळगाव उचगाव येथील कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत आहेत. महापुरामुळे अनेकांची घरे कोसळली आहेत. त्यांना सरकारने निधी मंजूर केला आहे. ...Full Article

जेएमएफसी न्यायालय आवारातील काम पुन्हा थांबविले

पार्किंगची सोय केल्यानंतरच कामाला सुरुवात करा प्रतिनिधी/ बेळगाव जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात न्यायालयीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या इमारतीमध्ये पार्किंगची सोय करावी, यासाठी वकिलांनी चार दिवसांपूर्वी काम थांबविले ...Full Article

ऑनलाईन औषध खरेदी धोक्मयाची

ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्याची फार्मसी असोसिएशनची मागणी बेळगाव/ प्रतिनिधी सध्या ऑनलाईन खरेदीचे फॅड सर्वत्र वाढले आहे. परंतु ही खरेदी आरोग्यासाठी धोक्मयाची ठरू शकते. कोणतीही खबरदारी न घेता औषधांची ...Full Article

थकीत भाडे वसुलीसाठी गाळय़ांना ठोकले टाळे

प्रतिनिधी/ बेळगाव गोवा वेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे धारकाने पाच लाखाचे भाडे थकविल्याने गाळय़ाला टाळे ठोकण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या महसूल विभागाने राबविली. तसेच टिळकवाडी भाजी मार्केटमध्ये तीन गाळय़ाला ...Full Article

गणाचारी गल्ली येथे गणेश जयंती साजरी

बेळगाव/ प्रतिनिधी गणाचारी गल्ली येथील श्री गणेश जयंती उत्सव मंडळ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जी. जी. बॉईज, श्री रेणुकादेवी महिला मंडळ, बाल शिवराय युवक मंडळा यांच्या संयुक्त सहकार्याने गणेश ...Full Article

गोव्यात एकाला ‘कोरोना’ची लागण झाल्याचा संशय

प्रतिनिधी/ पणजी चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसबाबत गोवा सरकारही सतर्क झाले असून काल जलद कृती दल समितीची बैठक घेण्यात आली. कशा पद्धतीने कोरोना व्हायरस प्रकरणे हाताळावी याबाबत चर्चा करण्यात ...Full Article
Page 1 of 53412345...102030...Last »