|Saturday, October 19, 2019
You are here: Home » technology

technology

चिन्मयची ‘रोबोटिक’ झेप

सिंधुदुर्ग : दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवूनदेखील अपेक्षांच्या ओझ्याखाली बारावीत टक्केवारीची गाडी घसरलेल्या चिन्मयने अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाच्या बळावर मिळविलेल्या यशाला तोड नाही. मराठी माध्यमातून शिकलेला हा सिंधुदुर्गचा सुपुत्र आज फ्रान्समध्ये राहून तेथील विद्यापीठामध्ये ‘रोबोटिक सायन्स’ मध्ये महत्वपूर्ण संशोधनाचे काम करीत आहे. एका जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीने वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानात महत्वपूर्ण संशोधनाची जबाबदारी त्याच्यावर व तो शिकत असलेल्या विद्यापीठावर संयुक्तपणे ...Full Article

ओप्पोने लाँच केला नवा स्मार्टफोन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिध्द चायना कंपनी ओप्पोने आपला नवा ए57हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला असून 3 जीबी रॅम या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे. ...Full Article

सॅमसंगचा गॅलेक्सी सी – 7 प्रो लॉन्च

ऑनलाईन टीम / मुंबई सॅमसंग कंपनीने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणला असून या स्मार्टफोनचे नाव ‘सॅमसंग गॅलेक्सी सी- 7 प्रो’असे असून, चीनी वेबसाईटवर हा हँडसेट लिस्ट करण्यात आला आहे. ...Full Article

‘या’ तंत्रज्ञानामुळे कळणार कारचे खरे चालक कोण?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : डेल्टा आयडी कंपनीने गाडी चोरी रोखण्यासाठी तसेच खरा चालक ओळखणे आता सोपे होणार आहे. कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये हे तंत्रज्ञान सादर केले गेले असून ...Full Article

खोटय़ा बातम्यांना फेसबुक देणार पूर्ण विराम

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : सोशल मिडीयावर आधिराज्य असलेले फेसबुकने जर्मनीत खोटय़ा बातम्यांना पूर्ण विराम देण्यासाठी उपाय सुरू केले आहेत. जर्मनीत या वर्षी निवडणुका होणार असून हा देश खोटय़ा ...Full Article

नोकिया सिक्स चीनमध्ये झाला लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  एचएमडीने नोकिया सिक्स स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत 16,700रूपये असून येत्या वर्षात आणखी काही नोकिया फोन बाजारात आणले जाणार आहेत. ...Full Article

इस्त्रो एकाचवेळी करणार 103 उपग्रहांचे प्रक्षेपण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  इस्त्राs फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवडय़ात एकाचवेळी 103 उपग्रहांच्या प्रक्षेपण पराक्रम करणर आहे. ही विक्रमी कामगिरी पार पाडल्यानंतर दक्षिण आशायाई उपग्रह प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण करणार ...Full Article

बॅल्कबेरीचा शेवटचा स्मार्टफोन जानेवारीत होणार लाँच

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या बॅल्कबेरीच्या क्वार्टी कीबोर्डचा शेवटचा स्मार्टफोनवर अंतिम काम चालु असून हा फोन डिटीइके अथवा 70 मरक्युरी या नावाने जानेवारी मध्ये होत असल्याचे ...Full Article