|Saturday, January 25, 2020
You are here: Home » #tenies

#tenies

सेरेना, ओसाका, वोझ्नियाकी स्पर्धेबाहेर

वांग कियांग, कोको गॉफ, जेबॉ चौथ्या फेरीत वृत्तसंस्था/ मेलबर्न ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत शुक्रवारी महिला एकेरीच्या तिसऱया फेरीत दोन धक्कादायक निकाल लागले. विद्यमान विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान संपुष्टात आले तर माजी विजेत्या सेरेना विल्यम्सलाही चीनच्या खेळाडूने पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर घालविले. भरीस भर म्हणजे सेरेनाची जीवलग मैत्रिण कॅरोलिन वोझ्नियाकीलाही पराभव स्वीकारावा लागला. तिची ही शेवटची स्पर्धा असल्याने सामन्यानंतर ...Full Article

किर्गिओस, हॅलेप, नदाल दुसऱया फेरीत

ऑस्ट्रेलिया ओपन : मेदवेदेव्ह, सिनर, व्हेकिक, प्लिस्कोव्हाही विजयी, शरापोव्हा, स्पर्धेबाहेर वृत्तसंस्था/ मेलबर्न ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठून स्थानिक चाहत्यांना खुश केले. याशिवाय चौथा मानांकित डॅनील ...Full Article

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम आजपासून

वृत्तसंस्था/ मेलबोर्न ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. ग्रॅण्ड स्लॅम टेनिसच्या नव्या दशकामध्ये नवोदित युवा टेनिसपटूंच्या पिढीचे नेतृत्व अनुभवी टेनिसपटू सर्बियाचा जोकोव्हिक आणि अमेरिकेची सेरेना ...Full Article

सानियाचे धडाक्यात पुनरागमन

होबार्ट ओपनचे पटकावले जेतेपद वृत्तसंस्था/ होबार्ट भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर धडाक्यात पुनरागमन करत होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस दुहेरी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 33 वषीय सानियाने तिची युपेनची ...Full Article

प्रजनीश गुणेश्वरन प्रमुख ड्रॉमध्ये दाखल

वृत्तसंस्था/ मेलबोर्न सोमरवारपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूषांच्या एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये भारताच्या प्रजनीश गुणेश्वरनने स्थान मिळविले. या स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या मात्र फेरीच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ...Full Article

ऍडलेड स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बार्टी विजेती

वृत्तसंस्था/ ऍडलेड ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वी येथे झालेल्या सरावाच्या ऍडलेड आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍस्ले बार्टीने एकेरीचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बार्टीने 19 वर्षीय ...Full Article

होबार्ट स्पर्धेत सानिया अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ होबार्ट डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या होबार्ट खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाने युक्रेनच्या किचनॉक समवेत महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली. शुक्रवारी या स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य ...Full Article

प्रदुषणामुळे शरापोव्हाचा सामना वाया

वृत्तसंस्था/ मेलबोर्न मंगळवारी येथे कुयाँग क्लासिक महिलांच्या प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत प्रदुषणामुळे रशियाच्या मारिया शरापोव्हाचा सामना वाया गेला. या स्पर्धेत शरापोव्हा आणि जर्मनीची सिगमंड यांच्यातील हा सामना सुरू झाला असताना ...Full Article

ब्रिटनचा एडमंड पुढील फेरीत

वृत्तसंस्था/ ऑकलंड येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील ऑकलंड खुल्या पुरूषांच्या क्लासिक टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या कायली एडमंडने पुढील फेरीत प्रवेश मिळविला. पावसाच्या अडथळय़ामुळे या स्पर्धेतील बरेच सामने लांबणीवर टाकण्यात आले. ...Full Article

प्रज्नेश विजयी, रामकुमार, अंकिता पराभूत

वृत्तसंस्था / मेलबोर्न येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्याकरिता सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनने पुरूष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे ...Full Article
Page 1 of 1212345...10...Last »