|Thursday, February 27, 2020
You are here: Home » tennis

tennis

सानिया-स्ट्रायकोव्हा जोडी अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ मियामी सिटी येथे सुरु असलेल्या मियामी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची झेक प्रजासत्ताकची साथीदार बार्बरा स्ट्रायकोव्हा यांनी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य लढतीत सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीने अग्रमानांकित मार्टिना हिंगीस व चॅन युंग या जोडीला 6-7, 6-1, 10-4 असे नमवत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत तिसऱया मानांकित ...Full Article

फेडरर, किरगॉँईस उपांत्यफेरीत दाखल

वृत्तसंस्था/ मियामी येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील मियामी खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने तसेच ऑस्ट्रेलियाचा किरगॉईस यानी एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गुरूवारी फेडररने झेकच्या ...Full Article

प्लिस्कोव्हा, वोझ्नियाकी उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ की बीस्केन झेकच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाची परतफेड करताना मिरजाना लुसिक बॅरोनीवर 6-3, 6-4 असा विजय मिळवित मियामी ओपन स्पर्धेत महिला एकेरीची ...Full Article

भूपतीने निवडले चार एकेरी खेळाडू

डेव्हिस चषक लढत : लियांडर पेस, रोहन बोपण्णा राखीव खेळाडू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उझ्बेकिस्तानविरुद्ध होणाऱया डेव्हिस चषक लढतीत भारतीय डेव्हिस संघाचा बहिस्थ कर्णधार महेश भूपतीने धाडसी निर्णय घेतला असून ...Full Article

नादाल, डेल पोट्रो चौथ्या फेरीत

वृत्तसंस्था/ मियामी एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा राफेल नादाल आणि अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यांनी एकेरीची चौथी फेरी गाठली आहे. नादालचा वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील ...Full Article

रॅडव्हेन्स्का पराभूत मुगुरूझा, फेडरर विजयी

वृत्तसंस्था/ मियामी मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या रॅडव्हेन्स्काचे आव्हान संपुष्टात आले. तर स्पेनची मुगुरूझा आणि क्रोएशियाची बारोनी यांनी पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरूष विभागात स्वित्झर्लंडच्या ...Full Article

नदाल, निशीकोरी, रेओनिक विजयी

वृत्तसंस्था/ मियामी एटीपी टूरवरील पुरूषांच्या मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने इस्त्रायलच्या सेलाचा पराभव करून एकेरीची तिसरी फेरी गाठली. जपानचा निशीकोरी आणि कॅनडाचा रेओनिक यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. ...Full Article

फेडररची सहाव्या स्थानी झेप

वृत्तसंस्था’ / पॅरिस एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या मानांकन यादीत स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकदम सहा स्थानांची झेप घेताना त्याचा प्रतिस्पर्धी राफेल नादाललाही मागे टाकले आहे. मंगळवारी एटीपीने ताजी क्रमावारी जाहीर ...Full Article

जर्मनीची केरबेर मानांकनात पहिली

वृत्तसंस्था / पॅरीस सोमवारी घोषित करण्यात आलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकत यादीत जर्मनीच्या अँजेलीक केरबेर आपले पहिले स्थान कायम राखले आहे. या मानांकनात जर्मनीच्या केरबेरने 7515 ...Full Article

इंडियन वेल्स स्पर्धेत फेडरर विजेता

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स स्वित्झर्लंडच्या 35 वर्षीय रॉजर फेडररने रविवारी येथे एटीपी टूरवरील इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना आपल्याच देशाच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा सरळ सेटस्मध्ये ...Full Article
Page 10 of 19« First...89101112...Last »