|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » tennis

tennis

मेक्सिको ओपनमध्ये सॅम क्युरी अजिंक्य

वृत्तसंस्था/ ऍकापुल्को येथे झालेल्या मेक्सिको खुल्या पुरुष टेनिस स्पर्धेत अमेरिकन सॅम क्युरीने स्पेनच्या दुसऱया मानांकित राफेल नदालला धक्का देत जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, सॅमचे या वर्षातील पहिलेच जेतेपद ठरले आहे. शनिवारी रात्री झालेल्या मेक्सिको ओपनमध्ये बिगरमानांकित सॅमने नदालला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. सॅमने स्पेनच्या या दुसऱया मानांकित खेळाडूला 6-3, 7-6 असा धक्क देत जेतेपद पटकावले. शिवाय, ...Full Article

दुबई ओपन स्पर्धेत मरेला जेतेपद

वृत्तसंस्था/ दुबई ब्रिटनच्या अँडी मरेने पुन्हा एकदा टेनिसकोर्टवर हुकुमत गाजवताना दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, मरेचे या वर्षातील पहिले तर कारकिर्दीतील 45 वे जेतेपद ठरले ...Full Article

स्पेनचा नादाल अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ ऍकापुल्को येथे सुरू असलेल्या मेक्सिको खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नादालने शुक्रवारी एकेरीची अंतिम फेरी गाठताना क्रोएशियाच्या सिलीकचा पराभव केला. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या सॅम क्वेरीने अंतिम फेरीत ...Full Article

शरापोव्हाला वाईल्डकार्ड देण्यास प्रेंच आयोजक अनुत्सुक

वृत्तसंस्था/ पॅरिस मारिया शरापोव्हाने डोपिंग बंदीनंतर पुनरागमन करणार असली तरी प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे प्रमुख तिला या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश देण्यास उत्सुकता दाखविलेली नाही. 15 महिन्यांच्या बंदीनंतर शरापोव्हा स्टुटगार्टमध्ये होणाऱया ...Full Article

अमेरिकेचा जॅक सॉक अजिंक्य

वृत्तसंस्था/ मियामी कॅनडाचा टॉप सीडेड मिलोस रिओनिकने रविवारी येथे दुखापतीमुळे डिलेरी बिच एटीपी खुल्या टेनिस स्पर्धेतील अंतिम सामन्यातून शेवटच्याक्षणी माघार घेतल्याने अमेरिकेच्या जॅक सॉकला पुरूष एकेरीत विजेता म्हणून घोषित ...Full Article

फ्रान्सचा त्सोंगा अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ मार्सेली फ्रान्समध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या मार्सेली खुल्या टेनिस स्पर्धेत शनिवारी फ्रान्सच्या त्सोंगाने सलग दुसऱया वर्षी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य सामन्यात त्सोंगाने ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसचा 7-6 ...Full Article

ऑस्ट्रियाचा थिएम उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरिओ येथे सुरू असलेल्या क्ले कोर्टवरील रिओ खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्या थिएमने अर्जेंटिनाच्या दियागो ...Full Article

फ्रान्सचा त्सोंगा विजेता

वृत्तसंस्था / रॉटरडॅम हॉलंडमध्ये झालेल्या रॉटरडॅम एटीपी पुरूषांच्या विश्व टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या जो विल्प्रेड त्सोंगाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. रविवारी त्सोंगाने अंतिम सामन्यात डेव्हिड गोफीनचा 4-6, 6-4, 6-1 असा पराभव ...Full Article

मेम्फिस स्पर्धेत हॅरिसन अजिंक्य

वृत्तसंस्था/ मेमफिस अमेरिकेच्या रेयान हॅरिसनने रविवारी येथे मेम्फिस टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. हॅरिसनचे एटीपी विश्व टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात हॅरिसनने जॉर्जियाच्या बॅसिलासेव्हेलीचा 6-1, 6-4 असा ...Full Article

प्रसारमाध्यमांवर सानिया नाराज

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रसार माध्यमावर संतप्त प्रक्रिया व्यक्त केली. केंद्रीय अबकारी आणि कस्टम खात्याकडून सानियाला सेवा करासंदर्भात नोटीस बजाविण्यात आली. दरम्यान, प्रसार ...Full Article
Page 12 of 18« First...1011121314...Last »