|Sunday, December 15, 2019
You are here: Home » tennis

tennis

माँटे कार्लोत नादालचे विक्रमी दहावे अजिंक्मयपद

वृत्तसंस्था/ मोनॅको स्पेनच्या राफेल नादालने येथे झालेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विक्रमी दहाव्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने आपल्याच देशाच्या अल्बर्ट रॅमोस विनोलासचा 6-1, 6-3 असा पराभव केला. चौथे मानांकन असलेला नादाल फ्रेंच ओपन स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. या सामन्यात त्याने पूर्ण वर्चस्व राखत मागील वषी बार्सिलोनातील जेतेपदानंतर पहिले एटीपी जेतेपद मिळविले. 14 ग्रँडस्लॅम अजिंक्मयपदे मिळविणारा ...Full Article

शरापोव्हाची सलामी व्हिन्सीशी

वृत्तसंस्था/ बर्लीन उत्तेजक द्रव चांचणी दोषी ठरल्याने तब्बल 15 महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर रशियाची महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हाचे पुढील आठवडय़ात होणाऱया स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत 30 ...Full Article

नोव्हॅक ज्योकोव्हिकचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था/ मोनॅको येथे सुरु असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत सर्बियन स्टार खेळाडू नोव्हॅक ज्योकोव्हिकला उपांत्यपूर्व लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत बेल्जियमच्या ...Full Article

व्होन्ड्रूसोव्हाचे पहिले जेतेपद

वृत्तसंस्था/ बाएल, स्वीत्झर्लंड पात्रता फेरीतून आलेल्या 17 वषीय मार्केटा व्होन्ड्रूसोव्हाने पहिले डब्ल्यूटीए अजिंक्मयपद मिळविताना येथे झालेल्या बाएल लेडीज ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत इस्टोनियाच्या ऍनेट कोन्टाव्हीटचा पराभव केला. जेतेपदासाठी ...Full Article

जॉन्सन-बेलुसी अंतिम फेरीत

वृत्तसंस्था / हय़ुस्टन चौथ्या मानांकित अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने आपल्याच देशाच्या अग्रमानांकित जॅक सॉकचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आणत अमेरिकन क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. जेतेपदासाठी त्याची ...Full Article

शरापोव्हाने ठरविले आयटीएफला दोषी

वृत्तसंस्था/ मॉस्को पाचवेळा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्मयपद मिळविणारी रशियाची महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हावर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती. दरम्यान डोपींग बंदीसंदर्भात शरापोव्हाने आंतराष्ट्रीय टेनिस फेडरेशनला दोष दिला आहे. ...Full Article

टॉमी हॅसचा युवा खेळाडूवर विजय

वृत्तसंस्था / लॉस एंजेलिस 39 वर्षीय टॉमी हॅसने 19 वषीय रीली ओपेल्काचा पराभव करून हय़ुस्टन, टेक्सास येथे सुरू झालेल्या एटीपी क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले. अनुभवी हॅसने ...Full Article

रामकुमारचा विजय, गुणेश्वरन पराभूत

वृत्तसंस्था/ बेंगळूर पाचवा व शेवटचा सामना गमविल्याने भारताला आशिया ओशेनिया गट एक डेव्हिस चषकच्या दुसऱया फेरीतील लढतीत उझ्बेकिस्तानावर क्लीन स्वीप साधता आले नाही. भारताने ही लढत 4-1 अशा फरकाने ...Full Article

मलेशियन स्पर्धेत चीनचा लीन डॅन विजेता

वृत्तसंस्था / कुचिंग दोनवेळा ऑलिंपिक विजेतेपद मिळविणाऱया चीनच्या लीन डॅनने रविवारी येथे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद पटकाविले. त्याचप्रमाणे तैवानच्या तेई यांगने महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळविले. पुरूष ...Full Article

जर्मनी केरबेर अंतिम फेरीत

वृत्तसंस्था / मेक्सिको सिटी जर्मनीची टॉप सीडेड अँजेलीक केरबेरने येथे सुरू असलेल्या माँटेरी महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली. 2017 च्या टेनिस हंगामात केरबेरने डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत पहिल्यांदाच ...Full Article
Page 8 of 18« First...678910...Last »