|Saturday, February 29, 2020
You are here: Home » terror attack

terror attack

पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत

अमेरिकेने भारताला केले सतर्क वॉशिंग्टन  : अमेरिकेने भारताला दहशतवादी हल्ल्यांबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्याने पाकिस्तानातील दहशतवादी बिथरले आहेत. दहशतवादी गटांना नियंत्रित करण्यास पाकिस्तानला अपयश आल्यास भारताच्या निर्णयामुळे भडकलेले दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला घडवून आणू शकतात असे अमेरिकेने मंगळवारी म्हटले आहे.  पाकिस्तान दहशतवादी गटांवर किती नजर ठेवेल ही एकप्रकारे चिंतेचीच बाब आहे. काश्मीरचा ...Full Article

जम्मू-काश्मीरात दहशतवादी हल्ला ; 1 पोलीस शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरातील अनंतनाग येथे दहशतवाद्यांना पोलीस पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ...Full Article

काश्मीरमधील कुपवाडय़ात पुन्हा दहशतवादी हल्ला ; 2 जवान शहीद

ऑनलाईन टीम / जम्मू-काश्मीर : काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील सीमाभागात आज पुन्हा दहशतवादी हल्ला झाला. केरन सेक्टरमध्ये अचानक झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. दोनच दिवसांपूर्वीच जम्मूतील अनंतनाग ...Full Article

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला ; सीआरपीएफचा एक जवान शहीद

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. सीआरपीएफच्या गाडीला निशाणा करत हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, 2 जण ...Full Article