|Sunday, August 18, 2019
You are here: Home » terrorist

terrorist

दाऊद पाकमध्येच असल्याचे नवे पुरावे

अमेरिकेचा पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आरोप, गुप्तचर संस्थांनी प्रसिद्ध केली छायाचित्रे    वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतातून पळून जाऊन पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेला कुप्रसिद्ध गुन्हेगार आणि दहशतवादी दाऊद इब्ा्राहिम हा पाकिस्तानातच वास्तव्यास आहे, याचा नवा पुरावा प्रसिद्ध झाला आहे. दाऊदच्या पाकमधील वास्तव्याचा पाकिस्तान सरकारने वारंवार इन्कार केला आहे. तथापि, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी सादर केलेल्या नव्या पुराव्यानुसार दाऊद पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानातील एका कार्यक्रमात ...Full Article

पीओकेत 16 दहशतवादी तळ सक्रीय

काश्मीर खोऱयात घुसखोरीची तयारी : गुप्तचर यंत्रणांनी दिली माहिती वृत्तसंस्था   नवी दिल्ली  भारतीय सैन्य आणि अन्य सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांच्या उच्चाटनाची मोहीम सुरू असतानाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडील भागात दहशतवादी तळांचे अस्तित्व ...Full Article

जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश संघटनेवर बंदी

प्रतिनिधी/ नवी दिल्ली 2016 साली बांगलादेशची राजधानी ढाक्क्यातील उच्चभ्रू वसतीमधील कॅफेमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱया जमात उल मुजाहिद्दीन (जेएमबी) या संघटनेला भारत सरकारने दहशतवादी संघटना घोषित करुन बंदी घातली आहे. ...Full Article

जांभूरखेडा येथील नक्षलींच्या हल्ल्यात 16 जवान शहीद

ऑनलाईन टीम / गडचिरोली : जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 16 जवान शहीद झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कुरखेडय़ापासून 6 किलोमीटर अंतरावर ही घटना ...Full Article

लीथपोरा हल्ल्याचा सूत्रधार भारताच्या ताब्यात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीने लीथपोरा हल्ल्याच्या मास्टरमाईंडला भारताच्या भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार अहमद तांत्रे असे या जैशच्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याला रविवारी विशेष ...Full Article

मसूद अझहर प्रकरणी चीन बॅकफूटवर

लवकरच समस्या सोडवणार : दिल्ली येथे चिनी दुतावासात राजदुतांचे वक्तव्य नवी दिल्ली / वृत्तसंस्था चीनचे राजदूत लिऊ झाहुई यांनी दहशतवादी मसूद अझहर प्रकरणी एक मोठे वक्तव्य केले आहे. जैश-ए-मोहम्मद ...Full Article

2018 मध्ये 311 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : मागील एक दशकातील सर्वाधिक प्रमाण, सैन्याचे ऑपरेशन ऑल आउट नव्या वर्षात सुरूच राहणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी म्हणजेच 2018 मध्ये सुरक्षा ...Full Article

हवाई हल्ल्यात मारले गेले 20 अफगाणी नागरिक

असदाबाद  अफगाणिस्तानच्या कूनर प्रांतात एका तालिबानच्या दहशतवाद्याला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांतर्गत सुरक्षा दलांच्या मोहिमेत 20 स्थानिक नागरिक मारले गेले आहेत. मृतांमध्ये 12 मुलांचा समावेश आहे. ही मोहीम तालिबानी कमांडरचा खात्मा ...Full Article

काश्मीरमध्ये हिंसाचाराचा भडका

संघर्षात 7 नागरिकांचा मृत्यू : चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान : जवानही हुतात्मा श्रीनगर / वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला. पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ...Full Article

‘खोऱयातील लादेन’ जेरबंद, फुटिरवादाला मोठा दणका

रियाज अहमदला पोलिसांनी केली अटक : तरुणांना चिथावणी देण्यात होता आघाडीवर, सुरक्षा दलांना मोठे यश वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची फौज तयार करण्याच्या प्रयत्नांना पोलिसांनी आणखी एक झटका दिला आहे. ...Full Article
Page 1 of 1912345...10...Last »