|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » terrorist arrested

terrorist arrested

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याला पकडले

आनलाईन टीम / जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका जिवंत दहशतवाद्याला पकडण्यात सुरक्ष्हह रक्षकांना यश आले आहे. हा दहशतवादी जवानांनकडील शस्त्रास्त्र घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक कशली. विशेष म्हणजे,या दहशतवाद्याने कॅमेरासमोल आपला गुन्हा ही कबुल केला आहे. या दहशतवाद्याचे नाव मुनीब असे असून हा दहशतवादी गणेशपुरामधील बिजबेहराचा रहिवासी आहे. काल दुपारी दोनच्या सुमाराश दोन दहशतवाद्यांनी ...Full Article