|Sunday, February 23, 2020
You are here: Home » TERRORIST ATTACK

TERRORIST ATTACK

श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला ; एक जवान शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : श्रीनगरमध्ये सीआरपीएएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला लष्करी तळावरील हल्ला ताजा असताना आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे. सोमवारी पहाटे 4.30च्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता.पण कायम सतर्क असणाऱया सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न ...Full Article

ब्रिटेनमध्ये संसदेबाहेर हल्ला, 5 ठार तर 40 जखमी

ऑनलाईन टीम / लंडन : ब्रिटनच्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. बुधवारी संध्याकाळी संसदेबाहेरच्या परिसरात पादचाऱयांना कारने चिरडण्याची, गोळीबार आणि चाकुने भोकसणे अशा तीन वेगवेगळय़ा घटना घडल्या. यामध्ये ...Full Article

जम्मू काशमीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

ऑनलाईन टीम / जम्मू -काशमीर : जम्मू काशमीरमधील बंदीपोरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवादाचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ...Full Article

अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जम्मू – काशमीर : जम्मू – काशमीरमधील अखनूरमधील जीआरइएफ(जनरल रिजर्व इंजिनीअर फोर्स)च्या कॉम्पवर दहशतवाद्यांनी आज पहाटे हल्ला केला. या हल्ल्यात तीन कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सीमेलगत ...Full Article