|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Tilari Dharan

Tilari Dharan

तिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा

दोडामार्ग : पर्यटकांच्या पसंतीस असलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे खात्याने याकडे लक्ष न दिल्यास त्याचा मोठा फटका तिलारीच्या पर्यटनाला बसणार आहे. गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पच्या मुख्य धरणात दरवर्षी जुलैपासून विपूल असा जलसाठा निर्माण होतो. सहय़ाद्रीच्या कुशीत साकारलेल्या या धरणात डोंगरदऱयातून आलेले पाणी जागा ...Full Article