|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Transport

Transport

रिंगरोड प्रकल्पाची नगररचना योजनेद्वारे अंमलबजावणी करण्यास मान्यता

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता, दोन टप्प्प्यात होणार रिंगरोडचे काम मुंबई / प्रतिनिधी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) राबविण्यात येणाऱया रिंग रोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नगर रचना योजना राबविण्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राधिकरण सभेची बैठक वर्षा बंगल्यावर झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित होते. रिंग रोडच्या प्रस्तावित आखणीतील बदलाबाबत ...Full Article

समृद्धी महामार्गाला ‘झोपु’चा आधार

मुंबई / प्रतिनिधी मुंबई-नागपूर सुपर एक्प्रेस वे अर्थात समफद्धी महामार्गाचा आर्थिक मार्ग सुकर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण पुढे सरसावले आहे. सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)ला एक ...Full Article

मुंबईकरांसाठी 84 हजार कोटींचे मेट्रोचे जाळे

मुंबई / प्रतिनिधी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात ...Full Article

किंगलाँग एसी बस पुन्हा धावली

मुंबई / प्रतिनिधी बेस्ट उपक्रमाने तोटय़ात चालणाऱया आणि पांढरा हत्ती ठरलेल्या 266 एसी किंगलाँग बसगाडय़ा 17 एप्रिलपासून बंद केल्या. त्यामुळे या एसी बसमधून प्रवास करणाऱयांची मोठी गोची झाली. काही ...Full Article

नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी सुरक्षा दलांना मोकळीक द्या

हुतात्मा जवानांच्या परिवाराचे सरकारला साकडे : जवानांचे मनौधैर्य अभेद्यच वृत्तसंस्था/ रायपूर नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या 25 सहकाऱयांना गमवल्यानंतरही सीआरपीएफच्या 74 व्या बटालियनच्या जवानांचे मनोधैर्य कायम आहे. घटनेनंतर अवघ्या ...Full Article

मुंबई-गोवा महामार्गासाठी 11 हजार 747 कोटी मंजूर

पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती महामार्ग हरीत महामार्ग म्हणून विकसित करणार झाडांच्या पुनर्रोपणासाठी एक टक्के रक्कम राखून ठेवणार मुंबई / प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 ...Full Article

भिवंडी परिसरात उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करणार

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वाहतूक कोंडी कमी करणाऱया माणकोली उड्डाणपुलाच्या 4 मार्गिका वाहतुकीस खुला भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करण्याचे नियोजन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले असून ...Full Article

कनिष्ठ वेतनश्रेणीमुळे एसटीची 3 हजार कोटींची बचत

वेतनश्रेणीचा कालावधी तीनवरून एक वर्षाचा;  नव्याने भरती होणाऱया 14 हजार कर्मचाऱयांना फायदा होणार मुंबई / प्रतिनिधी एसटी महामंडळाने कर्मचाऱयांच्या वेतनश्रेणीच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या वेतनश्रेणीचा ...Full Article

काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीसाठी ऍप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, खासगी कंपनीप्रमाणे असणार ऍप मुंबई / प्रतिनिधी देशात ज्याप्रमाणे ओला, उबर टॅक्सी ऍपद्वारे प्रवाशांना शोधून सेवा पुरवितात. त्याच धर्तीवर मुंबईतील काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म ...Full Article

शिवडीत इंधनबचतीसाठी वाहनचालक रॅली

पेट्रोलियम संरक्षण अनुसंसाधन संघाने सक्षम 2017 संरक्षण क्षमता महोत्सव या कार्यक्रमांतर्गत इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्तविद्यमाने इंधन बचत आणि सुरक्षित वाहनचालक या उद्देशाने इंधन ‘संरक्षण ...Full Article
Page 1 of 212