|Monday, January 20, 2020
You are here: Home » udhavthackrey

udhavthackrey

छाती 56 इंचाची असून उपयोग नाही, त्यात शौर्य पाहिजे :उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : छाती 56 इंचाची असून उपयोग नाही त्यात शौर्य असावे लागते, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नितीश गडकरींच्या नौदलाविरोधात वक्तव्यावर आक्षेप घेत नितीन गडकरींचे बोलणे ऐकून पायाची आग मस्तकात गेली असल्याचे म्हटले. नौदलात असलेले शौर्य तुमच्या 56 इंचाच्या छातीमध्ये नाही. ...Full Article

राजकीय भूकंप होणार? ;उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

ऑनलाईन टीम / मुंबई  : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी या वृत्ताला दूजोरा दिला आहे. ...Full Article