|Thursday, January 23, 2020
You are here: Home » #VHP-Bajrang Dal

#VHP-Bajrang Dal

विहिंप-बजरंग दलतर्फे आज रक्तदान शिबिर

कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ आयोजन प्रतिनिधी / बेळगाव विश्व हिंदू परिषद-बजरंग दल बेळगावतर्फे रविवार दि. 3 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात भवन, शास्त्राrनगर येथे सकाळी 9 वा. शिबिराचे उद्घाटन होणार आहे. अयोध्या येथे शहीद झालेल्या कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 7 पासून नावनोंदणी सुरू होणार आहे.  कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी आणि ...Full Article