|Thursday, February 20, 2020
You are here: Home » #vidhansabhanews

#vidhansabhanews

शिराळा, इस्लामपूर, जत भाजपात बंडखोरी

शिवाजी डोंगरे, प्रशांत शेजाळ यांच्यासह 43 जणांची माघार प्रतिनिधी/ सांगली विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 43 जणांनी माघार घेतली. यामुळे आठ जागांसाठी 68 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. भाजपा नेत्यांना बंडखोरी रोखण्यात यश आले नसून जत विधानसभा मतदारसंघात डॉ. रवींद्र आरळी, शिराळय़ात माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनी ...Full Article

बंडोबांचे वादळ शमवले

पुरुषोत्तम जाधव, रणतिसिंह भोसले, अनिल देसाईंसह 35 जणांची माघार प्रतिनिधी/ सातारा सातारच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरताही दाखल झालेल्या अर्जामध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी आपला अर्ज दाखल केल्याने उत्सुक्ता लागून राहिली होती. त्यांना ...Full Article

जिल्हय़ातील 101 बूथवर राहणार पोलीसांचा वॉच!

प्रतिनिधी/ रत्नागिरी राज्य विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. शांतातपुर्ण वातावरणात निवडणूक होण्यासाठी बाहेरच्या जिल्हय़ातून 5 सुरक्षा पथके मंगळवारी रत्नागिरीत ...Full Article

शिरोळ विधानसभा मतदार संघातून 16 जणांची माघार; आता चौरंगी लढत

शिरोळ प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा आज, सोमवारी अंतिम दिवस होता. शिरोळ विधानसभा मतदार संघातून 16 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ॓तला आहे. यामुळे या मतदारसंघात नऊ ...Full Article

सोशल मीडियाच्या अधिकृत खात्यावरुन प्रचार न झाल्यास कारवाई – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करताना नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या अधिकृत खात्यावरुनच प्रचार करावा. मल्टीपल खात्यावरुन प्रचार झाल्यास त्याबाबत कारवाई केली जाणार आहे. उमेदवाराच्या संमती शिवाय सोशल मीडियावरुन ...Full Article

‘स्वाभिमानी’च्या देवमानेंसह 14 जणांचे अर्ज बाद

प्रतिनिधी/ सांगली विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी झाली. त्यामध्ये मिरज मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शुभांगी देवमाने यांच्यासह 14 जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता ...Full Article

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई भारतीय जनता पक्ष– शिवसेना, रिपब्लिकन, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी मुंबईत व्यक्त केला. भाजप – ...Full Article

जतेत आ. जगताप, सावंत विरोधात तिसऱया आघाडीची स्थापना

डॉ. रवींद्र आरळींच्या नावावर एकमत  प्रतिनिधी / जत भारतीय जनता पार्टीने आमदार जगतापांना तर काँग्रेसने विक्रम सावंत यांना उमेदवारी दिल्याने जत तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपमधील नाराजांनी अखेर तिसऱया आघाडीचा ...Full Article