|Friday, February 28, 2020
You are here: Home » vividha

vividha

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा ‘धमाका’

पुणे / प्रतिनिधी : दिवाळसण तोंडावर असताना मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ासह राज्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाचा धडाका सुरू असून, 1 ते 13 ऑक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर कर्नाटकात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर कोकण-गोव्यासह विदर्भात अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे. यंदा 14 मे रोजी मान्सून अंदमानात, तर 30 मे रोजी केरळात दाखल झाला. तर महाराष्ट्रात 8 जूनला मान्सूनचे आगमन ...Full Article

कोल्हापुरात राज्यातील ‘वजनदार’ अर्भक जन्माला !

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : सर्वसाधारणपणे जेव्हा एखादे बाळ जन्माला येते तेव्हा त्याचे वजन 2 ते अडीच किलोंच्या आसपास असते. मात्र, कोल्हापुरात एक अर्भक जन्माला आले असून, त्याचे वजन ...Full Article

जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांची कार जाते चोरीला …

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपण कार चोरीच्या अनेक घटना ऐकल्या-पाहिल्या असतीलच. यापैकी बहुतांश कार सामान्य व्यक्ती, उद्योजक किंवा समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींच्या असल्याचे निर्देशनास येते. मात्र, ...Full Article

संमेलनाध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांचा अर्ज दाखल

पुणे / प्रतिनिधी : मराठवाडा ही माझी जन्मभूमी तर पुणे ही माझी कर्मभूमी असल्याने दोन्ही ठिकाणचा पाठिंबा अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणूक प्रादेशिक अंगाने व्हायला नको. निवडणुकीत माझ्याकडून तरी वाद ...Full Article

आता शिक्षकांनाही द्यावी लागणार परिक्षा !

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱया खासगी शाळांमधल्या शिक्षक भरतीसाठी यापुढे परिक्षा घेतली जाणार आहे.तसेच मेरिटनुसार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षक भरतीसाठी ...Full Article

‘आई’ मार्ग पूर्वत्त्वाचा…

ऑनलाईन टीम / पुणे : ‘आई’ या शब्दातच आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप दिसतो. आपल्या जडण-घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणारी व्यक्ती म्हणजे आई. तिने आपला गर्भावस्थेपासून सांभाळ केला, ...Full Article

टोल 40 रुपयांचा, अन् कार्ड स्वाईप 4 लाखांचे !

ऑनलाईन टीम / मंगळुरू : टोल प्लाझावर गाडी आली की वाहनचालक टोलचे पैसे देतात. काही वाहनचालक पैसे रोख देतात तर काही कार्डच्या माध्यमातून पैशांचा भरणा करतात. मात्र, जेव्हा कार्डच्या ...Full Article

500 रुपये द्या अन् जेलची ‘हवा’ खा !

ऑनलाईन टीम / मुंबई : कोणताही गुन्हा केला की न्यायालयाकडून संबंधित गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी करण्यात येते. सर्वसाधारणपणे फक्त गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीलाच तुरुंगात जाण्याची शिक्षा मिळते. मात्र, आता फक्त ...Full Article

संजय लोंढेंची ‘शांताबाई’, प्रचाराच्या मैदानात !

ऑनलाईन टीम / पुणे : निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या शकला लढवत असतात. अशीच एक अनोखी शक्कल लढवली ती राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ‘शांताबाई ...Full Article

खासदारांच्या प्रचारसभेला मूठभर ग्रामस्थ !

ऑनलाईन टीम / सांगली : निवडणुका म्हटल्या की नेतेमंडळी आली, त्यांच्या प्रचारसभा आल्या आणि महत्त्वाचे म्हणजे नेत्यांची भाषणे, आश्वासने ऐकणारी श्रोतेमंडळी आलीच. जेव्हा नेतेमंडळी पक्षाच्या प्रचारासाठी येतात तेव्हा श्रोत्यांची ...Full Article
Page 1 of 212