|Sunday, January 26, 2020
You are here: Home » # Vodafone's position

# Vodafone’s position

भारतात ‘व्होडाफोन’ची स्थिती नाजूक : सीईओ निक रीड

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतात सर्वाधिक दूरसंचार कंपन्या कार्यरत होत्या परंतु रिलायन्स कंपनीने जिओचे सादरीकरण केल्यापासून व्होडाफोन, आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांचे कंबरडे मोडल्याचे पहावयास मिळाले आहे. यावर सध्या व्होडाफोनची भारतामधील स्थिती नाजूक असल्याचे भाष्य कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निक रीड यांनी केले आहे. भारत सरकाकडून अधिकचे कर शुल्क आणि लायसन्स व स्पेक्ट्रम वापरण्यास लावला जाणारा ...Full Article