|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » voting

voting

नवलेवाडी ईव्हीएम प्रकरण : दीपक पवार यांच्यावर गुन्हा दाखल

सातारा : प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया विषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण केल्याबद्दल खोटी माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याबद्दल दीपक रघुनाथ पवार यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवलेवाडी गावातील मतदान केंद्रात मतदानावेळी कोणतंही बटण दाबलं तरी कमळाला मत जात असल्याचा आरोप दीपक रघुनाथ पवार यांनी केला होता. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रात मतदान सुरु असताना कोणतंही बटण ...Full Article

नवलेवाडीत कोणतही बटण दाबलं तरी मत कमळाला? यावर अधिकारी नलावडे यांचा खुलासा

सातारा : प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी येथे काल मतदान सुरु असताना कोणतंही बटण दाबलं तरी कमळाला मत जात असल्याचा आरोप एका गावकऱ्याने केला होता. मात्र त्याने निवडणूक आयोगाकडे किंवा ...Full Article

हरियाणा विधानसभेसाठी सुमारे 65 टक्के मतदान

नवी दिल्ली / वृत्तसंस्था हरियाणातील 90 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. त्याचबरोबर विविध राज्यांमधील विधानसभेच्या 51 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. दिवसभर झालेल्या मतदानाअंती हरियाणातील 1 हजार 169 उमेदवारांचे राजकीय ...Full Article

पाचगाव, कळंबा, सुभाषनगर परिसरातील मतदान केंद्रावर रांगाच रांगा

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदान संघात मतदान करताना मतदारांच्यात उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच काही मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर काही मतदान केंद्रावर तुरळक मतदार होते. ...Full Article

दिग्गजांचे भवितव्य आज होणार यंत्रबंद

जिल्हय़ात पाचही मतदारसंघात सेना-आघाडीत थेट लढत प्रतिनिधी/ रत्नागिरी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून जिल्हय़ातील चार विद्यमान आमदार व एका माजी आमदारांसह दिग्गजाचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे. जिल्हय़ातील ...Full Article

राजस्थानात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

राजस्थानात दोन जाटबहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी पोटनिवडणूक होणार आहे. मंडावा आणि खींवसर विधानसभा मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणार आहे. मागील वर्षी राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. ...Full Article

चला करू मतदान

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी आज सोमवारी एकाचवेळी सर्वत्र मतदान होत आहे. पुढचा सत्ताधारी ठरविण्याची जबाबदारी जवळपास 9 कोटी मतदारांच्यावर आहे. त्यांनी मताधिकार बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मोठी तयारी ...Full Article

बेक्झिट : ब्रिटनच्या संसदेत होणार मतदान

4 दशकांमध्ये पहिल्यांदाच आठवडय़ाच्या अखेरीस बैठक वृत्तसंस्था/ लंडन  ब्रिटिश संसदेच्या हाउस आाrफ कॉमन्समध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह त्यांच्याकडून युरोपीय महासंघासोबत करण्यात आलेल्या ब्रेक्झिट कराराचे भवितव्य आज निर्धारित होणार आहे. ...Full Article

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीलाच कौल

सी-व्होटरचा निवडणूकपूर्व अंदाज : सेना-भाजपला 194, महाआघाडीची मजल 86 जागांपर्यंत मुंबई / वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. ...Full Article

देशात चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न

ऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. आज देशातील नऊ राज्यांतील 72 जागांवर मतदान पार पडले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशभरात 50.60 टक्के तर ...Full Article
Page 1 of 3123