|Thursday, February 27, 2020
You are here: Home » WAR NEWS

WAR NEWS

युद्धापूर्वीच शरणागती

भारताशी युद्ध झाल्यास पाकिस्तानचा पराभव अटळ : पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली इस्लामाबाद / वृत्तसंस्था काश्मीरच्या मुद्यावर भारताशी तणावाचे संबंध कायम असून दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास पाकिस्तानला पराभव पत्करावा लागेल, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची भाषा करत या सर्वांचे परिणाम भयानक असतील असेही म्हटले आहे.  भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकते ...Full Article

भारताशी अपघाताने होऊ शकते युद्ध

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांची वल्गना वृत्तसंस्था/ जीनिव्हा जम्मू-काश्मीरमधील सद्यपरिस्थिती पाहता भारताबरोबर अपघाताने युद्ध होऊ शकते, अशी वल्गना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केली आहे. दोन्ही देशांना युद्धाचे परिणाम माहिती आहेत. ...Full Article