|Sunday, October 13, 2019
You are here: Home » WINTER SESSION

WINTER SESSION

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरूवात होत आहे. आजच्या अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. आज सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी मंत्री मंडळातील नवीन मंत्र्यांचा सदनाला परिचय करून दिला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदी म्हणाले की, ‘संसदेत सकारत्मक आणि देशाच्या हिताची चर्चा केली जाईल अशी आशा आहे. लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.यामुळे लोकशाही मजबुत होईल’. ...Full Article

15 डिसेंबरपासून संसदेत हिवाळी अधिवेशन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : येत्या 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. गुजरातच्या दोन्ही टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशन सुरू ...Full Article