|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Z.P. SCHOOL

Z.P. SCHOOL

प्राथमिक शाळांमध्ये 831 शिक्षक पदे रिक्त

सिंधुदुर्गनगरी  : शासनाने 2012 नंतर गेल्या पाच वर्षात शिक्षक भरतीच न झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मे 2017 अखेर पर्यंत तब्बल 500 शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. आंतर जिल्हा बदलीद्वारे आणखी 331 शिक्षक बदली होऊन जाणार आहेत. शासनाने मान्यताही दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदांची संख्या 831 वर पोहोचणार आहे. अतिरिक्त ...Full Article