हत्तरगीनजीक महामार्गावर बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातात 6 वर्षाचा मुलगा ठार झाला. सदर घटना बुधवारी सकाळी घडली. सिद्दीकी साजीद मुल्ला (रा. वडोदा-कराड) असे मृत मुलाचे नाव आहे. सदर अपघातात अन्य दोघेजण जखमी झाल्याचे समजते. अद्याप सदर जखमींची नोंद
Previous Articleतैवानला चीननं चारही बाजूंनी घेरलं; हवाई, जलमार्गावर नाकाबंदी
Related Posts
Add A Comment