तळकट कट्टा येथील विठ्ठल- रखुमाई हरिनाम सप्ताहाला बुधवारपासुन (ता.1 ) प्रारंभ झाला आहे. हरीनाम सप्ताहाची गुरूवारी सागता होणार आहे .या निमित्ताने दोन दिवस धार्मिक कार्यक्रम होणार आहेत .बुधवारी रात्री भजनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद आणि तीर्थप्रसादाचे वाटप होणार आहे .हरिनाम सप्ताह 1932 मध्ये सुरुवात झाली. तो सातत्याने सुरू आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रखुमाई सप्ताह मंडळाने केले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी