नवी दिल्ली : रिलायन्स रिटेल वेंचर्सची एफएमसीजी सहकारी कंपनी रिलायन्स कन्झुमर प्रोडक्टस् यांनी लोटस चॉकलेट कंपनीत 51 टक्के इतका हिस्सा खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 74 कोटी रुपयांसह सदरचा खरेदी करार रिलायन्सने पूर्ण केल्याची माहिती मिळते आहे. लोटसच्या कोको, चॉकलेट आणि इतर संबंधीत उत्पादनांच्या विक्रीसाठी व विस्तारासाठी रिलायन्स यापुढे लक्ष घालणार आहे. परवडणाऱ्या किमतीत दर्जायुक्त उत्पादने बनवण्यावरही रिलायन्सचा लोटससोबत पुढील काळात प्रयत्न असणार आहे.
Previous Articleभारतातील पेयजलाचे वाढते दुर्भिक्ष्य
Next Article यंदा जूनमध्ये मान्सून कमीच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.