देवगड- देवगड महाविद्यालयाची एम एस्सी भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट जेयुओ रेणुका विलास राणे हीची अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) साठी निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. अभ्यास, एनसीसी आणि क्रीडा क्षेत्रातील तिच्या यशामुळे तिने महाविद्यालयाचे नाव वेळोवेळी विविध स्तरावर उंचावले आहे देवगड महाविद्यालय आणि कॉलेज एनसीसी युनिट ला तिचा अभिमान आहे.
Trending
- तुळस मध्ये आढळला नीम विषारी फोस्ट्रेन कॅट स्नेक
- Radhanagri : जेनेसीस शैक्षणिक संकुलाची वाटचाल विद्यापीठच्या दिशेने-प्रकाश आबीटकर
- कुणकेश्वर समुद्रकिनारी आढळला अज्ञाताचा मृतदेह
- सुश्राव्य कीर्तनाने कारागृहातील बंदिवान मंत्रमुग्ध !
- राजापूर : नवेदर-लोणदवाडी येथे सापडला मृत बिबट्या
- संतापजनक! विसर्जनादिवशीच कोरड्या कृष्णेत शेरीनाल्याचे सांडपाणी सोडले
- चाकरमान्यांसाठी रविवारी धावणार स्पेशल मडगाव मुंबई वनवे ट्रेन
- ‘टीम वैभव पाटील’ने अनुभवला अजितदादांच्या कामाचा धडाका