प्रतिनिधी / बेळगाव : जिल्ह्यातील बेळगाव, रायबाग, चिकोडी, खानापूर, बैलहोंगल सौंदत्ती या भागातील लॅब टेक्निशियन म्हणून ज्यांनी काम केले आहे त्यांचा पगार अद्याप देण्यात आला नाही. तो लवकरच मिळावा यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Related Posts
Add A Comment