मुंबई : रामा स्टील ट्यूब्सचा समभाग शेअरबाजारात सलग पाचव्या दिवशीच्या सत्रात तेजीत राहिला असून गुरुवारी 40 रुपयांवर भाव पोहचला होता. गेल्या 5 दिवसात हा समभाग 15 टक्के वाढला असून कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 1856 कोटी रुपयांवर पोहचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 31 मार्च 2023 अखेरच्या तिमाहीतील निकालानंतर समभाग सलगची तेजी राखतो आहे. मार्च तिमाहीत नफा 58 टक्के वाढत 11.66 कोटी रुपयांवर पोहचला आहे.
Previous Article‘स्कूल ऑफ लाइज’ प्रदर्शित होणार
Next Article पतंजलीचा नफा वधारला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.